Search results for #pcmcsmartsarathi
Solve the Puzzle to find a government hospital in Pimpri-Chinchwad Comment your answers below 👇 #pcmc #pcmcsmartsarathi #puzzle #solve #answer #comment #city #yourcity #pimprichinchwad @pcmcindiagovin
गृहनिर्माण संस्थां फेडरेशन पदाधिकारी यांच्या समवेत जनजागृती अभियानाचे आयोजन आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. अधिक माहितीसाठी- ● Play Store: bit.ly/PCMCApp ● IOS: bit.ly/PCMCSmartSarat… #PCMCSmartSarathi #updates #election #voting #election2024 #awarness
Solve the Puzzle to find a famous boat club in Pimpri-Chinchwad Comment your answers below 👇 #pcmc #pcmcsmartsarathi #puzzle #solve #answer #comment #city #yourcity #pimprichinchwad @pcmcindiagovin
गई 7 वर्षो से सडक की प्रतीक्षा मे #पुणेकर सिर्फ प्रतीक्षा...... प्रतीक्षा... और प्रतीक्षा कहाँ तो जाता है की, #PCMCSmartCity किन्तु जमीनी हकीकत कुछ और ही है! #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate #elections #voting2024 @NSO365 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्व विदयालय या संस्थेचे पिंपरी-चिंचवड मध्ये हजारो तर देशभरात लाखो साधक आहेत, आज विद्यालयाच्या निगडी प्राधिकरण शाखेमध्ये सर्व साधकांनी मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाहीत उत्सवात सहभागी होण्याची शपथ घेतली. #PCMCSmartSarathi #election #voting
मतदान प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी आहे. नवमतदारांनो जाणून घ्या मतदान कसं करायचं? आगामी #लोकसभा निवडणुकीत अवश्य मतदान करा. youtu.be/RiP3sJOAVtg #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #election #voting #election2024 @pcmcindiagovin @ECISVEEP @CEO_Maharashtra
पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate #election #voting #election2024
निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांचे आवाहन. #Election2024 #IVoteforSure #pcmcsmartsarathi #voting @pcmcindiagovin @ECISVEEP @CEO_Maharashtra
आज महात्मा फुले महाविद्यालयात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवोदीत मतदार असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी मतदारांनी लोकशाही उत्सवात मतदान करून सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. #PCMCSmartSarathi #election #voting #election2024 #firsttimevoter
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मॉल ऑफ मिलेनियम, वाकड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #election #voting #election2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एस.के.एफ कंपनी, चिंचवड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate #election #voting
#PCMCpulse पिंपरी चिंचवड महानगरपालिका मागील आठवड्यातील महत्वाच्या घडामोडी दि. १५/०४/२०२४ ते २१/४/२०२४ youtu.be/hVh2-yKVEJo #PCMCSmartSarathi #PCMC #newsletter #Updates #newsupdate #meeting #projects #pune #services #Citynews #progress #development @pcmcindiagovin
पुस्तक समाजात वावरण्यास सक्षम करतात,पुस्तक ज्ञानात भर पाडतात पुस्तक जगण्याची कला शिकवतात, पुस्तकं माणसांना साहित्यिक बनवतात जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #worldbookday2024 #PCMCSmartSarathi #reading #booklovers #knowledgeispower #bookday #knowledge #knowledge
उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहे कारण सध्या पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादळी परिस्थिती तयार होते. #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate #monsoon #rains #weather
शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली. #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सुपरस्टोर - पिंपळे निलख येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. #PCMCSmartSarathi #NewsUpdate #elections #voting2024
शहरातील हजारो कोकणी बांधवानी १०० टक्के मतदान करू अशी शपथ घेतली . #PCMCSmartSarathi #NewsUpdates #updates #NewsUpdate #elections #voting2024