Search results for #jahangir
विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो? #Explained #Jahangir #MughalHistory #MeaningOfJahangir जहांगीर हे पर्शियन नाव आहे. असे असले तरी जहांगीर या नावाला मुघल बादशहाच्या नकारात्मक इतिहासाचे वलय आहे. loksatta.com/explained/cont…
मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने चिन्मय मांडलेकरला ट्रोल करण्यात आलं. यावरून यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला गौतमी देशपांडेंने पाठिंबा दर्शविला. - #ChinmayMandlekar #nehamandlekar #jahangir #chatrapatishivajimaharaj
Photos: चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या ‘जहांगीर’ नावाचा नेमका अर्थ काय? का ठेवलं असं नाव? जाणून घ्या… #entertainment #marathiactors #ChinmayMandlekar #Jahangir loksatta.com/photos/enterta…
maharashtramanthan.in/29939/ अभिनेता चिन्मय मांडलेकरला पाठिंबा देण्यासाठी मराठी कलाकार एकवटले..! #Bollywood #marathi #chinmay #jahangir #BreakingNews #ZeeNews #zeecinema @007AliSohrab @zee24taasnews @zeemarathi @mahamanthan24
चिन्मय तू महाराजांची भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! - सिद्धार्थ चांदेकर loksa.in/4VyAPw < येथे वाचा सविस्तर वृत्त #Entertainment #ChhatrapatiShivajiMaharaj #ChinmayMandlekar #Jahangir #SiddharthChandekar
'फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि...' चिन्मय मांडलेकरला मनसेचा पाठिंबा #Entertainment #ChinmayMandlekar #Jahangir #MNS #MNSAdhirut @mnsadhikrut zeenews.india.com/marathi/mumbai…
बरं नशीब - ते जहांगीर टाटा आणि सर कोवासजी जहांगीर आज आपल्यात नाहीत. सूचना संपली. #jahangir
शब्द आणि नाव फक्त अर्थ घेऊन येत नाही, तर ते संस्कृतीही घेऊन येतात.! #jahangir #ChinmayMandlekar
"येड्याचा बाजार अन् खुळ्याचा शेजार"; मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याचं सडेतोड उत्तर #shashankshende #jahangir esakal.com/premier/marath…
मालोजी राजेंचे उदाहरण देत ज्येष्ठ अभिनेत्याने दिला चिन्मय मांडलेकरला पाठिंबा, येड्याचा बाजार अन्... marathi.abplive.com/entertainment/… #ChinmayMandlekar #Trolling #Jahangir #MarathiActor #MarathiMovie #Entertainment #EntertainmentNews
"भक्तांच्या भावना" म्हणुन नविन आजार घोषित करावा, सतत दुखावत असतात. लाजिरवाणा प्रकार आहे हा, मांडलेकरने नेहमीच हिंदुत्ववादी भुमिका घेतलेली आहे पण "जहांगिर" प्रकरणामुळे वास्तव लवकरच समजले असेल चिन्मयला... असो #Jahangir #Hindusmuslimpolitics
Chinmay Mandlekar :मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय youtube.com/shorts/Old4sUR… #lokshahimarathi #chinmaymandlekar #name #jahangir
Chinmay Mandlekar : मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय lokshahi.com/video/tired-of… #lokshahimarathi #chinmaymandlekar #name #jahangir
"यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar etvbharat.com/mr/!entertainm… #ChinmayMandlekar #ChhatrapatiShivajiMaharaj #Jahangir #चिन्मयमांडलेकर #छत्रपतीशिवाजीमहाराज
कुटुंबाला त्रास होत असल्याने चिन्मयचा निर्णय! मुलाच्या नावावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. . #ChinmayMandlekar #nehamandlekar #jahangir #marathiactors #marathientertainment
#jahangir@jahid@10milian@viralVedio