Search results for #WeeklySadhana
हार्दिक निमंत्रण रविवार, 28 एप्रिल 2024 रोजी, सायंकाळी 6 वाजता स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे 411030 या कार्यक्रमाला अगत्यपूर्वक यावे, ही विनंती. #WeeklySadhana #Sadhana #SadhanaDigital
विशेष वार्ता : साधना साप्ताहिक संयोजित, तांबे रायमाने युवा अभ्यासवृत्ती 2024 साठी चौघांची निवड .. #WeeklySadhana #Sadhana #KartavyaSadhana #SadhanaDigital
तांबे-रायमाने अभ्यासवृत्तीचे तिसरे वर्ष सुरू… - विनोद शिरसाठ लिंक : weeklysadhana.in/view_article/t… #WeeklySadhana #Sadhana #fellowship
साधना साप्ताहिकाचा 13 एप्रिल 2024 चा अंक वाचण्यासाठी भेट द्या.. Link : weeklysadhana.in/magazine-info/… साधना साप्ताहिकचे वर्गणीदार होण्यासाठी आजच संपर्क करा : साप्ताहिक साधना 431, शनिवार पेठ पुणे , 411030. फोन नंबर : 020-24451724 मोबाईल : 070282 57757 #WeeklySadhana #SadhanaArchive
30 मार्च 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी लिंक weeklysadhana.in/magazine-info/… तर्कतीर्थ आणि अंतर्नाद यांच्यावरील अंक कशासाठी? - संपादकीय weeklysadhana.in/view_article/e… #WeeklySadhana #Sadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
23 मार्च 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या.. weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
सध्या चलनात आलेला शब्दप्रयोग करून बोलायचं तर, अदानी व अंबानी या दोघांनाही औद्योगिक व्यवहारांसोबतच कौटुंबिक व्यवहारांमध्येही 'मोदी सरकार की गॅरन्टी' लाभली आहे. weeklysadhana.in/view_article/r… @Ram_Guha #WeeklySadhana #Sadhana
9 मार्च 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या.. weeklysadhana.in/magazine-info/… #SadhanaDigital #SadhanaArchive #WeeklySadhana
प्रतिक पुरी यांची 'पाखंडखंडण' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. 2014 नंतरच्या भारताची व भारतीयांची ही कथा आहे; जी प्रतीकं, रुपकं, उपहास, उपरोध, व्यंजोक्ती, विडंबन, प्रेरित कविता या स्वरूपात आली आहे. weeklysadhana.in/view_article/p… #weeklysadhana #pratikpuri #book
2 मार्च 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी लिंक : weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
निर्भयतेचे सात सोपान - हमीद दाभोलकर निर्भयता म्हणजे भीतीचा अभाव असणे नव्हे, तर निर्भयता म्हणजे तुम्ही स्वतःहून भीतीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय ! लिंक : weeklysadhana.in/view_article/s… @HamidDabholkar #weeklysadhana #hamiddabholkar #SadhanaDigital #SadhanaArchive
मागील वर्षभर राजन हर्षे यांनी साधना साप्ताहिकातून लिहिलेल्या 12 लेखांचे पुस्तक डिसेंबर 2023 मध्ये 'पक्षी उन्हाचा' या नावाने आले. त्या डॉ. हर्षे यांनी आता 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख आहे.. Link : weeklysadhana.in/view_article/m… #WeeklySadhana
24 फेब्रुवारी 2024 चा साधना साप्ताहिकाचा अंक वाचण्यासाठी लिंक : weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
साधना साप्ताहिक संयोजित तांबे - रायमाने युवा संशोधन पाठ्यवृत्ती.. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : 29 फेब्रुवारी 2024 संपर्क : संपादक, साधना साप्ताहिक 431 शनिवार पेठ, पुणे 411030 [email protected] Ph : 020-24451724 Mob : 070282 57757 #WeeklySadhana #Sadhana #Fellowship
अयोध्येत भाजपपुरस्कृत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा, 22 जानेवारी रोजी कर्नाटकातील सर्व मंदिरांनी पूजा करावी, असा आदेश रेड्डी यांनी काढला. weeklysadhana.in/view_article/r… @Ram_Guha #WeeklySadhana #Sadhana #Congress
17 फेब्रुवारी 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या.. weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
दिशा स्वराज्याची ही 53 मिनिटांची डॉक्युमेंटरी नुकतीच आली आहे. तिचे दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर यांच्या मुलाखतीचा एक तासाचा व्हिडिओ.. youtu.be/xgzNQ4ffuCA?si… #WeeklySadhana #VirendraValsangakar #documentary #interview #Vinodshirsath
10 फेब्रुवारी 2024 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या.. weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
गेल्या निवडणुकीपासूनच ट्रम्प स्वतःला लोकांची सेवा करण्याकरिता देवाने निवडलेला (chosen) म्हणवून घेण्यात धन्यता मानत आले आहेत. weeklysadhana.in/view_article/s… #politics #weeklysadhana
1940च्या दशकात या संघर्षाचा उगम कसा झाला याचं कल्पित कथन मांडायची प्रेरणा लिंडा ग्रॅन्ट यांना मिळाली. या संघर्षाने आता बहुधा सर्वांत निघृण वळण घेतलं आहे, त्या वेळी हे पुस्तक वाचणं भावनांना हात घालणारं व चित्त शांत करणारं ठरलं. weeklysadhana.in/view_article/r… #weeklysadhana