Search results for #SportsKatta
दिल्ली क्रिकेटचं पाणी काय? बेदी, सेहवाग ते कोहली ft विजय लोकापल्ली @vijaylokapally @karhacter youtu.be/EkOyh00u4Iw #SportsKatta #CricketTwitter #Delhi
तुमची वर्ल्ड कपची ड्रीम टीम काय? youtube.com/shorts/fXn-2Vt… #SportsKatta #T20WorldCup #CricketTwitter
चक दे फट्टे! IPL रेकॉर्ड्सची ऐशी-तैशी! youtube.com/shorts/3THAy2z… #SportsKatta #KKRvsPBKS #JonnyBairstow #iplkatta
सलामीची जोडी काय करते ह्यावर सामन्याचं भवितव्य कितपत ठरतं? #SportsKatta #CricketTwitter #iplkatta
T२० विश्वचषकासाठी संघात कोण असावं? के. एल. राहुल का संजू सॅम्सन? youtube.com/shorts/sAGp026… #SportsKatta #KLRahul #SanjuSamson #T20WorldCup2024
स्पोर्ट्स कट्टाचा T२० विश्वचषकासाठीचा संघ... तुमच्या मते भारतीय संघात कोण १५ खेळाडू असावेत? अजून एपिसोड बघितला नसेल तर एपिसोड बघा, भारताचा T२० विश्वचषकाचा संघ अचूक ओळखा आणि तुम्हाला संधी असेल अमुक तमुकचा @amuk_tamuk टी-शर्ट भेट मिळवायची... #SportsKatta #T20WorldCup2024
फलंदाजांची कामगिरी केली गोलंदाजांनी फत्ते! सलग सहा पराभवांनंतर RCBचा विजय youtube.com/shorts/IwS0qRY… #SportsKatta #FinallyRCB #SRHvsRCB #iplkatta
मोहित शर्माच्या नावे नको असलेली कामगिरी youtube.com/shorts/qtAKvJD… #SportsKatta #DCvsGT #MohitSharma #RishabhPant
स्टॉईनिसने भेदला चेपॉकचा गड... youtube.com/shorts/Xg8kQsU… #SportsKatta #CSKvLSG #Stoinis #RuturajGaikwad
सचिन तेंडुलकरवरुन नाव ठेवलेला सचिन धस... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, SRT... youtube.com/shorts/vO1tbuF… #sportskatta #CricketTwitter #SachinSachin #GodOfCricket #happybirthday #HBD
१९-वर्षांखालील वर्ल्ड कपच्या पराभवातून भारतीय संघ कसा सावरला? youtube.com/shorts/Yx4dnFh… #SportsKatta #CricketTwitter #U19WorldCup #indvsaus
🚨 कट्ट्यावरची खबर 🚨 सुनील नरेन निवृत्तीतून माघार घेऊन घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणार नाही... #sportskatta #crickettwitter #sunilnarine #IPLkatta
युझी चहल: IPL मधला फिरकीचा बादशाह... youtube.com/shorts/6gFYVeK… #SportsKatta #RRvsMI #yuzvendrachahal #iplkatta
युझवेंद्र चहल: IPL मध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज... लढ बाप्पू! #SportsKatta #RRvMI #yuzvendrachahal #iplkatta
डी. गुकेशची ऐतिहासिक कामगिरी... लढ बाप्पू! 🔥🔥🔥 youtube.com/shorts/r0qH3g-… @DGukesh @LokeshNatoo @FIDE_chess #SportsKatta #GukeshFTW #candidates2024 #Chess
डी. गुकेशने १७व्या वर्षी Candidates स्पर्धा जिंकली, वर्षाअखेरीस देणार जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान... लढ बाप्पू! 🔥🔥🔥 @DGukesh @LokeshNatoo @FIDE_chess #SportsKatta #GukeshFTW #candidates2024 #Chess
विराट कोहलीला आऊट देण्याचा निर्णय योग्य? youtube.com/shorts/GykB0Qj… #SportsKatta #ViratKohli #KKRvsRCB #iplkatta
मैदानाबाहेरचा ऋतुराज गायकवाड एकदम chill असतो... @Ruutu1331 @MahaCricket youtube.com/shorts/a2F9quY… #Sportskatta #CricketTwitter #RuturajGaikwad
T२० विश्वचषकाच्या संघात पुन्हा दिनेश कार्तिक 'फिनिशर' म्हणून असावा? #SportsKatta #T20WorldCup #DineshKarthik #iplkatta
सनरायझर्स हैदराबादचं लक्ष्य: अब की बार ३०० पार! youtube.com/shorts/QObSPqK… #SportsKatta #SRHvDC #OrangeArmy #TravisHead