Search results for #NPBP
नगर पंचायत बेसा - पिपळा तर्फे आपल्या सर्वांना श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! #nagpur #nagpurcity #NagarPanchayatBesaPipla #Besa #Pipla #Beltarodi #NPBP #NPBesaPipla #shriram #jaishreeram #ramnavmi
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #nagpur #nagpurcity #NagarPanchayatBesaPipla #Besa #Pipla #Beltarodi #NPBP #NPBesaPipla #AmbedkarJayanti2024 #drambedkar
नगर पंचायत बेसा - पिपळा तर्फे आपल्या सर्वांना रमजान मुबारक! #nagpur #nagpurcity #NagarPanchayatBesaPipla #Besa #Pipla #Beltarodi #NPBP #NPBesaPipla #diwali #deepawali #deepavali
नगर पंचायत बेसा - पिंपळा तर्फे सर्व नागरिकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा #BesaPipla #Pipla #beltarodi #Besa #NPBP #gudipadwa #happygudipadwa #nagpur #nagpurcity #nagpurian #nagpurkar
आपले मालमत्ता कर ३१ मार्च पर्यंत भरा!! मालमत्ता कर भरण्या साठी नगर पंचायत बेस-पिपळा कार्यालयला भेट द्या. मालमत्ता कर भरण्या करीता नगर पंचायत बेसा पिपळा कार्यालय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहील. #encrochmentdrive #Besapipla #NagarPanchayat #Besa #southnagpur #NPBP #nagpur
नगर पंचायत बेसा-पिपळा द्वारे मनीषनगर टी पॉइंटजवळील रस्त्यावरील शांती पार्क येथील बंगल्यांच्या 300 फूट कंपाउंड वॉलच्या अतिक्रमणावर गुरुवारी कारवाही करण्यात आली. #encrochmentdrive #Besapipla #NagarPanchayat #Besa #southnagpur #NPBP #nagpurcity #nagpurkar #nagpur #nagpurians
शाहिद दिनानिमित्त अमर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन...! #NPBP #Besa #Pipla #Besapipla #beltarodi #nagpur #shahiddinwas23march🇮🇳 #shahiddiwas #bhagatsinghji🙏 #sukhdev #rajguru
World Meteorological Day . . . . #nagpur #WorldMeteorologicalDay #NPBP #Besa #Pipla #Besapipla #beltarodi
जब तक जल सुरक्षित है, तब तक कल सुरक्षित है। #nagpur #NPBP #Besapipla #beltarodi #Besa #pipla #water #savewater
अतिक्रमण कार्रवाई #encrochmentdrive #Besapipla #NagarPanchayat #Besa #southnagpur #NPBP #nagpurcity #nagpurkar #nagpur #nagpurians
500 झाडे रंगवण्याचे नगर पंचायतीचे उद्दिष्ट आहे. बेसाचे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडांवर पेंटिंग केले जात आहे. झाडांचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश ठेवून आत्तापर्यंत 50 झाडांवर चित्रे तयार करण्यात आले. #NagarPanchayat #Besapipla #NagarPanchayat #Besa #NPBP #nagpurcity #environment
नगर पंचायत बेसा पिपळा तर्फे सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #nagpur #Besapipla #Besa #beltarodi #NPBP #nagarpanchayat #nagpurcity #nagpurkar #nagpurians #mahashivratri #shivratri #shankar
नगरपंचायत बेसा पिपला तर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #nagpur #Besapipla #Besa #beltarodi #NPBP #nagarpanchayat #women #womensDay
कृपया एजन्टच्या भुल थापाना बळी न पडता नगरपंचायत कार्यालयाकडूनच आपल्या प्लॉट व घराचे नियमितिकरण (RL) करून घ्यावे. मा. श्री भारत नंदनवार प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपंचायत बेसा-पिपळा #Besa #beltarodi #Besapipla #NPBesaPipla #NPBP #nagpur #nagarpanchayat #tax #propertytax #notice
आर.एल. / गुंठेवारी / डेव्हलपमेंट व मालमत्ता कराची रक्कम दुपारी 4.00 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घावी. #Besa #beltarodi #Besapipla #NPBesaPipla #NPBP #nagpur