Search results for #LetsUppMarathi
1 मे 960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. - #MaharashtraDay #MaharashtraDay2024 #LabourDay #LabourDay2024 #1stmay2024 #LetsUppMarathi
पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार पलटवार केलाय. - #UddhavThackarey #pmmodi #narendramodi #SharadPawar #LokSabhaElection2024 #LokSabhaElection #LokSabhaElections #maharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppMarathi
त्यांच्या उद्योगांवर बोललो तर त्यांचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; शरद पवार धनंजय मुंडेंवर संतापले - #dhananjaymunde #SharadPawar #NCP #Marathinews #Letsuppmarathi letsupp.com/politics/shara…
Amit Shah Fake Video प्रकरणी मोठी कारवाई; आप अन् कॉंग्रेसशी संबंधित दोघांना अटक - #AmitShah #FakeVideo #bjpdelhi #Congress #AAP #marathinews #letsuppmarathi letsupp.com/national/amit-…
शरद पवारांनी मोदींची सुरुवात काढत दिलं उत्तर... - #NarendraModi #SharadPawar #pmmodi #INDIAAlliance #bjpvsindia #LokSabhaElection2024 #Loksabha2024 #maharashtra #maharashtra #LetsUppMarathi
टी२० वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांचा संघ जाहीर केला असून त्यात ४ खेळाडू स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. - #T20WorldCup #TeamIndia #IndianCricketTeam #T20WorldCup24 #rohitsharma #viratkohli #rishbhpant #hardikpandya #bcci #LetsUppMarathi
इंटिमेट सीन्स केल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत असून, या ट्रोलिंगला आता तिने प्रत्त्युत्तर देत सुनावले आहे. - #ShwetaTiwari #intimacy #bollywoodintimacy #actresslife #BollywoodActress #entertainment #LetsUppMarathi
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज वाढदिवस आहे. त्याच्या क्रिकेटच्या कारकीर्दीत त्याने अनेक विक्रम केले आहेत. - #RohitSharma𓃵 #HappyBirthdayRohit #hitman45 #hitmansharma #captainrohitshrma #ICCT20WorldCup #TeamIndia #bcci #cricketupdates #LetsUppMarathi
उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर किरण माने यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली. - #ujjawalnikam #LokSabha #kiranmane #UjjwalNikam #marathiactors #entertaiment #LetsUppMarathi
सांगलीत नवा ट्विस्ट; शेंडगेंना धक्का देत आंबेडकरांचा विशाल पाटलांना पाठिंबा - #PrakashAmbedkar #VishalPatil #PrakashShendage #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/loksabha-elect…
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या सभांवरून त्यांच्यावर टीका केली. . #SanjayRaut #Politics #LetsUppMarathi #NarendraModi #BJP #maharashtra #maharashtraNews #PoliticsLive #Politician
फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा - #LokSabhaElections2024 #sadabhaukhot #DevendraFadnavis #PMModi #DhairyasheelMohitePatil #marathinews #letsuppmarathi letsupp.com/loksabha-elect…
Covishield Covid Vaccine घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी; कंपनीकडून दुष्परिणामांची कबूली - #Covishield #AstraZeneca #CoronaVaccine #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/international/…
Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला - #swapniljoshi #nachgghuma #marathifilm #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/entertainment/…
लष्काराच्या साथीने ‘पुनीत बालन ग्रुप’ चा अनोखा उपक्रम; साकारले देशातील पहिले संविधान उद्यान - #Army #punitbalan #PuneLokSabha #Constitution #garden #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/pune/punit-bal…
उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. . #ramdevbaba #Patanjali #Patanjalicase #PatanjaliFoods #PatanjaliAyurved #LetsUppMarathi #Politics #MarathiNews
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आमदार रोहित पवार यांनी मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले. . #RohitPawar #NarendraModi #PoliticalNews #MarathiNews #LetsUppMarathi #NCP #Tutari #BJP #SharadPawar #PoliticsLive
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून हिणवत आहेत. त्यांच्या या टीकेवर आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. . #UddhavThackeray #Shivsena #ShivsenaUBT #PoliticalNews #NarendraModi #PoliticsLive #LetsUppMarathi #MarathiNews
GK Morning ... चहाच्या घोटासोबत द्या आजच्या प्रश्नाचे उत्तर | LetsUpp Marathi - #dailyupdates #LetsUppMarathi #quizoftheday #QuizChallenge #gkquiz #QuizTime #gkfacts #gk20secondchallenge #studentslife