Search results for #KishoreShitole
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरीही, वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा #ramnavami2024 #ramnavami #KishoreShitole #chhatrapatisambhajinagar
वाचवू थेंब थेंब पाण्याचा, हाच मार्ग शाश्वत विकासाचा ! जलसंवर्धन क्षेत्रात जलदूत संस्थेने उभारलेले कार्य अतुलनीय आहे. सर्व समाजघटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून श्री. किशोर शितोळे यांनी मराठवाड्यात मोठे कार्य केले आहे. 📷 Follow:- JALDOOT #jaldootngo #water #KishoreShitole
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एमजीएम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित युवा मराठा प्रीमियर लीग (YMPL) क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन समारंभ. @mgmuniversity #kishoreshitole #mgmuniversity #Cricket
महाराष्ट्राची बुलंद तोफ मराठवाड्याचे भूमिपुत्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे (दादा) यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! #KishoreShitole #RaosahebDanve #रावसाहेबदानवे #वाढदिवस #रेल्वेराज्यमंत्री #Politics
सर्वांच्या वाढदिवस शुभेच्छांचा स्वीकार करून, आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या शुभेच्छांनी हा सोहळा निरंतर स्मरणात राहील असा ठरला. #KishoreShitole #वाढदिवस
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन देवगिरी बँकेचे अध्यक्ष आणि जलदूत स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख मा. श्री. किशोरदादा शितोळे यांच्या हस्ते झाले. #KishoreShitole
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब दादा दानवे पाटील यांची विमानतळावर भेट घेताना देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे. #KishoreShitole #RaosahebDanve
। जनहित। विकास। समर्पण। गृहनिर्माण, मागास बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुलनी साये यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! @save_atul #KishoreShitole #atulsave #atuljisave #minister #मंत्री
उद्या रविवारी, सकाळी ११ वा 📷 उपक्रमशील व दृढनिश्चयी नेतृत्व ! मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत मन बात 📷 जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 📷📷📷 pmonradio.nic.in @narendramodi #KishoreShitole #NarendraModi #NarendraModiji
स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रात मांडलेले उद्बोधक विचार. #KishoreShitole #DeogiriBank
स्व. जनुभाऊ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महान प्रचारक होते. ज्यांनी संपूर्ण जीवनभर अत्यंत निःस्वार्थपणे जनसेवेचे, राष्ट्रसेवेचे व्रत अंगीकारले, त्या स्व. जनुभाऊ यांचा त्यागही खूप मोठा होता. #kishoreshitole #deogiribank
देवगिरी बँकेतर्फे आयोजित स्व. जनुभाऊ रानडे व्याख्यानमालेत आजवर समाजातील अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले. याअंतर्गत महत्वपूर्ण विचारधन लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य देवगिरी बँक करीत आहे. #KishoreShitole #DeogiriBank
शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #शिवजयंती #शिवजयंती2024 #छत्रपती_शिवाजी_महाराज #Shivjayanti #ShivajiMaharajJayanti #KishoreShitole #shivajimaharajhistory
गगनभेदी नजर ज्यांची, महाडासम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो, वंदितो प्रभू शिवराया। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ! शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #ShivajiJayanti #ShivajiJayanti2024 #शिवजयंती #शिवजयंती_२०२४ #kishoreshitole
देवगिरी बँकेची सूत्रे पुन्हा एकदा अध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांच्या हाती ! #kishoreshitole #deogiribank
ग्राहक विश्वासाच्या बळावर देवगिरी बँक प्रगतिपथावर ! #KishoreShitole #DeogiriBank
छत्रपती संभाजीनगर : सेलू (जि. परभणी) येथे देवगिरी बँकेतर्फे प्रायोजित स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी सेलू-जिंतूर मतदारसंघाच्या आमदार सौ. मेघनाताई बोर्डीकर. #KishoreShitole #DeogiriBank
जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत शनिवार, ३ फेब्रुवारीला राममंदिर ते रामराज्य यावर नूतन विद्यालय सभागृहात मा. श्री. सुनीलजी देवधर यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित देवगिरी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. किशोरजी शितोळे. #KishoreShitole #DeogiriBank
शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. किशोर पाटील चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! श्री. किशोरदादा शितोळे अध्यक्ष, देवगिरी बँक #KishoreShitole
सभासद, हितचिंतकांच्या विश्वासातून देवगिरी बँकेच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी ! #KishoreShitole #DeogiriBank #chairman