Search results for #स्वातंत्र्यवीर_सावरकर
#स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपटाला एक महिना पूर्ण, सर्व #सावरकर_प्रेमी लोकांचे धन्यवाद 🙏🚩 #जय_हिंद #जय_सावरकर #savarkar @RandeepHooda @SatyakiSavarkar @SSSANVV_MH @akshayjog2 @Joshikaka56 @shivanigokhale @sameer_kasture
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था__डोंबिवली_शाखा व प्रतिमा फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने व डॉ.नितीन भट प्रायोजीत #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपटाचा विशेषखेळ शालेय,महाविदयालयीन मुल व पालकांसाठी #डोंबिवली त आयोजीत केला,४५० जण हजर होते. @Joshikaka56 @PadmakarTillu @Mooon_Shinee
संस्था तर्फे पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केलेला #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपट आज ३५५ विद्यार्थ्यांनी बघितला, २ show हाऊसफुल्ल... #Savarkar #Maharashtra @SatyakiSavarkar @satchidanand_s @ponkshes @Joshikaka56 @nitingodbole @San_Desh01 @ROHITKUMBHOJKAR @ShefVaidya @priority_n
संस्थेतर्फे आज #नागपूर शहरात शाळेतले चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि काही शिक्षक ह्यांना #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. सगळी मंडळी अक्षरशः भारावून गेली होती. सगळ्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या ह्या उपक्रमाबद्दल खुप आभार मानले.
संस्थेतर्फे Pcmc शहरात #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपट मोफत दाखवण्यात आला, तेव्हा विद्यार्थिनींना #हिंदू धर्मातील स्तोत्र पठण चे पुस्तके वाटप करण्यात आली... #Veer_Savarkar #Savarkar #पुणे #Maharashtra #सावरकर #Hindu #RandeepHooda
@Abhikapshikar @SM_8009 @San_Desh01 @Joshikaka56 @ROHITKUMBHOJKAR @Prasaadhere @Mooon_Shinee @ShefVaidya @savarkarvaadi @SatyakiSavarkar @shivanigokhale @sameer_kasture @hindicafe @mukund4637 @smitprabhu @Jaysing_mohan @Jaykishan_Hedau अश्या छोट्या मोठ्या गोष्टीतून #स्वातंत्र्यवीर_सावरकर लोकांन पर्यंत पोचतात, धन्यवाद #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था__डोंबिवली_शाखा 👍🚩
#डोंबिवली नववर्ष शोभायात्रेत #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था__डोंबिवली_शाखा यांनी भाग घेतला. #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांचा प्रचार प्रसार व्हावा हा उद्देश. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.. @SM_8009 @San_Desh01 @Joshikaka56 @ROHITKUMBHOJKAR @Prasaadhere @Mooon_Shinee @ShefVaidya
पुणेकरांनो आज संध्याकाळी ६ वा अध्यासन केंद्र, कर्वे रोड. प्रवेश विनामूल्य #स्वातंत्र्यवीर_सावरकर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #SwatantryaVeerSavarkar #स्वातंत्र्यवीर_सावरकर #गुढीपाडवी #हिंदुत्व
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद #पनवेल शाखा तर्फे आयोजित #स्वातंत्र्यवीर_सावरकर या चित्रपटाचे विशेष प्रसारण लिटिल वर्ल्ड मॉल #खारघर येथे करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू @SatyakiSavarkar लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर सदर चित्रपट पाहिला.
.. #स्वातंत्र्यवीर_सावरकर हे ही इतरांसारखे दोषहीन नव्हते पण त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रयत्नांना व त्यांच्या देशाच्या प्रती इमानाला कमी लेखण्याचा प्रयत्न निंदनीय आहेच. नाण्याची दुसरी बाजु म्हणुन हा चित्रपट #नक्की_बघा व तो त्यांच्या-आपल्या #मराठी भाषेतच पहा. #मराठीडबिंग
.. चित्रपट बनलेत. तुम्ही जहाल व मवाळ विचारधारेकडे कसे बघता यावर तुम्हाला #स्वातंत्र्यवीर_सावरकर व इतर जहाल गटातील नेत्याबद्दल काय वाटते हे अवलंबून आहे. माझे या विषयावर ज्ञान-माहीती अजुनही कमी आहे पण भारताचा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास जहाल गटाबाबत उदासीन आहे हे मी मानतो. २/३
मी चित्रपटगृहात पाहीलेला पहीला #मराठीडबिंग चित्रपट #स्वातंत्र्यवीर_सावरकर ✊🏼 चित्रपटगृह पुर्ण भरले होते. डबिंग सुरेख ❤️ मराठीजन 'पर्याय उपलब्ध' असल्यावर #मराठी भाषेलाच प्राधान्य देतात याच द्योतक चित्रपट अप्रतिम आहे. #जहाल वि. #मवाळ विषयावर भारतात खुप कमी #DubbingInMarathi १/३
हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त दराने टिकीट ठेवुनही #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपटाची #मराठी आवृत्ती तुडुंब भरलेली आहे ⬇️, तरीही #मुंबई-#ठाणे परीसरात #SwatantryaVeerSavarkar च्या #मराठीडबिंग चे खुपच कमी खेळ उपलब्ध आहेत 😡 महाराष्ट्रात #DubbingInMarathi यशस्वी का होऊ दिली जात नाही?
हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त दराने टिकीट ठेवुनही #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपटाची #मराठी आवृत्ती तुडुंब भरलेली आहे ⬇️, तरीही #मुंबई-#ठाणे परीसरात #SwatantryaVeerSavarkar च्या #मराठीडबिंग चे खुपच कमी खेळ उपलब्ध आहेत 😡 महाराष्ट्रात #DubbingInMarathi यशस्वी का होऊ दिली जात नाही?
.. #सिनेपोलिस, #ठाणे 📌 #Crew (हिंदी) - १२ खेळ - टिकीट रू. २९० [१०%] #SwatantryaVeerSavarkar (हिंदी) - ४ खेळ - टिकीट रू. ३९० - [५०%] #Dukaan (हिंदी) - २ खेळ - टिकीट रू. २६० - [४%] #स्वातंत्र्यवीर_सावरकर (#मराठी) - १ खेळ - टिकीट रू. ४१० - [१००%] #मराठीडबिंग-भाषा दाबली जात आहे 😡
#नागपूर शाखेने घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांन साठी #स्वातंत्र्यवीर_सावरकर चित्रपट दाखवला, समाजातील सर्व स्तरातील लोकांना चित्रपट दाखवणे व #सावरकर नीट माहिती करून देणे हा उद्देश... #savarkar #veersavarkar #nagpur #Maharashtra
#स्वातंत्र्यवीर_सावरकर यांचे नातू मा. रणजितजी सावरकर @RanjitSavarkar यांच्यासोबत #SwatantryaVeerSavarkar चित्रपट पाहायला मिळणे, हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण! @RandeepHooda यांनी सावरकरांना अक्षरशः जिवंत केले आहे, अप्रतिम! सर्व हिंदूंनी पाहायलाच हवा! #SelfiWithSavarkar