Search results for #श्री_गुरुदेव_दत्त
ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत: प्रचोदयात' #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩 #शुभ_सकाळ🌼
ग़ाणगापुरहुन आलेला प्रसाद आजच्या दिवशी मिळणं हे तर माझ मोठ भाग्यचं. खूप खूप धन्यवाद @Narsimha_Bhatt_ जीं #श्री_गुरुदेव_दत्त 🙏🙏🙏
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जात असते. #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩 #Team_Saffron🚩
संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत. #श्री_गुरुदेव_दत्त #Team_Saffron🚩
प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात प्रेम, काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩 #Team_Saffron🚩
#श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩 जर माझा भक्त शांत राहून सर्व काही, सहन करत असेल तर लक्षात ठेवा, की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय..!!
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः । तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा ॥ #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन, झाले उन्मन #श्री_गुरुदेव_दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभ सकाळ 🙏🚩 जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना I अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना II #श्री_गुरुदेव_दत्त #Team_Saffron 🚩
माणसांना कसं समुद्रा सारखं असावं अथांग भरतीचा माज नाही आणि ओहटीची लाज नाही. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.😊 || श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा|| #श्री_गुरुदेव_दत्त🚩
कोणालाही न दुखावता जगणे याच्याइतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज राहत नाही. #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩
विचार करण्याची पद्धत सुपा प्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. #श्री_गुरुदेव_दत्त🙏🚩