Search results for #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@CMOMaharashtra @RNTata2000 रतन टाटा यांचे अभिनंदन आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे आभार. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार #उद्योगरत्न #RatanTata x.com/cmomaharashtra…
@CMOMaharashtra @RNTata2000 रतन टाटा यांचे अभिनंदन आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे आभार. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार #उद्योगरत्न #RatanTata x.com/cmomaharashtra…
@CMOMaharashtra @RNTata2000 रतन टाटा यांचा आदर, देशाचा आदर। रतन टाटा का सम्मान देश का सम्मान। Respect of Ratan Tata, respect of the country. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार #उद्योगरत्न #RatanTata x.com/cmomaharashtra…
@CMOMaharashtra @RNTata2000 रतन टाटा यांचा आदर, देशाचा आदर। रतन टाटा का सम्मान देश का सम्मान। Respect of Ratan Tata, respect of the country. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार #उद्योगरत्न #RatanTata x.com/cmomaharashtra…
.@adarpoonawallaयांना आणि गौरी किर्लोस्कर या दोन पुणेकरांना उद्योग पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे.आदर पुनावाला यांचा सत्कार हा @SerumInstIndia सन्मान आहे-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
#किर्लोस्कर उद्योग समूहाने देशाच्या उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढविण्याचे काम केले. किर्लोस्कर उद्योगसमूहाचा हा वारसा गौरी किर्लोस्कर यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांचे कार्य राज्यातील तरुणींसाठी प्रेरणादायी आहे-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
'उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार प्राप्त विलास शिंदे #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
मी एक शेतकरी असून शासनाने 'मराठी उद्योजक पुरस्कार' दिल्यामुळे यापुढे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्याकडे वाटचाल सुरू झाली. शेतकऱ्यांनी एकीने शेती केली तर शेतीत निश्चितच बदल घडू शकतो, असा विश्वास विलास शिंदे यांनी व्यक्त केला. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@AjitPawarSpeaks @adarpoonawalla गौरी किर्लोस्कर यांनी उद्योग क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@AjitPawarSpeaks सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची संस्था आहे. येथील कार्य संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे पुढेही आपण महाराष्ट्रातच उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार राज्य, देश तसेच सिरम इन्स्टिट्यूट मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे – @adarpoonawalla #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@AjitPawarSpeaks उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाच्या बाबत दूरदृष्टी असणारे राज्य म्हणूनही ओळखले जाते - टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
सरकार महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात पुढे नेण्याचे काम करत आहे. पहिला उद्योग क्षेत्रातील पुरस्कार #रतनटाटा यांना दिला याची राज्याच्या इतिहासात नोंद ठेवली जाईल,असे सांगून उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@RNTata2000 @adarpoonawalla महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल आहे. येथे स्टील इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढत आहे, भविष्यात 'स्टील सिटी' म्हणून गडचिरोली नावारूपाला येत आहे. ट्रीलियन इकॉनॉमीची वाटचाल करताना सर्व विभागाला सोबत घेवून जात आहे - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
राज्याला उद्योगपतींच्या अनेक पिढ्यांनी घडविले. पारतंत्र्यापासून उद्योगांनी या देशासाठी योगदान दिले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सेवा, आयटी क्षेत्र राज्यात आणि देशात विकसित झालं आहे. या उद्योग क्षेत्राने आजवर अब्जावधी हातांना रोजगार दिला आहे – मुख्यमंत्री #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
@RNTata2000 @adarpoonawalla ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर उद्योग पुरस्कारांची सुरवात केली आहे. आज 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ हे तीन पुरस्कार प्रदान करीत आहे. या सत्कारमुर्तीमध्ये मोठं साम्य आहे आणि ते म्हणजेच विश्वास हे होय – मुख्यमंत्री #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
यावेळी राज्यपाल यांनी ज्येष्ठ उद्योजक @RNTata2000 हे सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ आहेत असे सांगून सत्कारमुर्ती @adarpoonawalla, #गौरीकिर्लोस्कर आणि #विलासशिंदे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
भारताला आज अभूतपूर्व संधी आहे. जगातील अनेक विकसित देश वृद्ध होत आहेत.ते त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे- राज्यपाल #रमेशबैस #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
#महाराष्ट्रउद्योगपुरस्कार *"उत्कृष्ट मराठी उद्योजक – विलास शिंदे"* 'सन्मान उद्योजकांचा, गौरव सेवाकार्याचा' #sahyadrifarms #indianagriculture #fpo #fpc #industryaward
#महाराष्ट्र राज्य हे देशाच्या औद्योगिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन आहे, यात मोठी शक्ती अर्थातच उद्योग क्षेत्राची आहे. म्हणूनच हे #उद्योगपुरस्कार देऊन राज्यातील उद्योग विश्वाचा सन्मान करण्याची संधी घ्यायचे आम्ही ठरविले आहे – मुख्यमंत्री @mieknathshinde #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
#महाराष्ट्रउद्योगपुरस्कार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी मान्यवरांच्या हस्ते ‘युवर मित्र’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ‘मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम’ योजनेंतर्गत यशस्वी उद्योजकांच्या यशकथांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
#VIDEO | महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात अधिक भरभराट आणण्यासाठी सर्व मिळून काम करुया, मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आवाहन… #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार
Thank you very much Government of Maharashtra, for the first ever Udyog Mitra Award, it has been an absolute honour @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @samant_uday @midc_india #महाराष्ट्रउद्योगपुरस्कार #उद्योगमित्र