Search results for #मला_पडलेला_प्रश्न
बाजूला बसायचं वगैरे सगळं ठीक आहे पण हा व्हिडिओ काढला कुणी ,🤫🤫 टाकला कुणी , 🧐🧐🧐🧐🧐 आणि कुणाच्या सांगण्या वरून केला गेला आहे का ??? 😂😂😂🫢🫢🫢😂😆😆😂😂😂 #मला_पडलेला_प्रश्न
🕵♀️🕵♀️जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा🕵♀️🕵♀️ तो अर्धा खासदार कोण ??? #मला_पडलेला_प्रश्न
🤫🤷♂️🤫🤫यांना कसे कळले हे🤫🤷♂️🤫🤫 पण मोदीजींनी कुणाचे नावच घेतले नाही ??? 🤷♂️🤷♂️🤷♂️🤷♂️🤷♂️ #मला_पडलेला_प्रश्न
महाराष्ट्रातील राजकारणातील भटकती आत्मा कोण आहे ??? जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा #मला_पडलेला_प्रश्न
आज गणेश चतुर्थी, योग्य मुहूर्तावर एखाद्या कपटीला त्याच कपट दाखवले की डोळे उघडतात म्हणे. असंच काही केलं असेल का मुंडे यांनी?? #मला_पडलेला_प्रश्न
आज गणेश चतुर्थी, योग्य मुहूर्तावर एखाद्या कपटीला त्याच कपट दाखवले की डोळे उघडतात म्हणे. असंच काही केलं असेल का मुंडे यांनी?? #मला_पडलेला_प्रश्न
शरद पवारांनी कधी पाच वर्षाचा मुख्यमंत्री काळ पूर्ण केला का ?? यांच्या पक्षाला कधी स्थापनेपासून तीन आकडी आमदार संख्या आणि दोन आकडी खासदार संख्या निवडून आणता आले नाही त्यांनी बाकीच्यांवरती बोलणं म्हणजे अवघड आहे #मला_पडलेला_प्रश्न #महाराष्ट्रतील_राजकारण
काँग्रेसवाले समजून घेत नाही राव पंतप्रधान पदासाठी रविवार : राहुल गांधी सोमवार : उद्धव ठाकरे मंगळवार : अखिलेश यादव बुधवार : ममता बॅनर्जी गुरुवार : खरगे शुक्रवार : शरद पवार शनिवार : लालूप्रसाद यादव अशा पद्धतीने वाटप करण्यात आले आहे का #मला_पडलेला_प्रश्न 🤯🤯 🤯🤯🤯
आता हे कोणी बनवलं रे ??? 😂🤣🤣🤣😂 #मला_पडलेला_प्रश्न
@TusharNarawadeX हातामधली आईस्क्रीम 25 वर्ष टिकल का ??? #मला_पडलेला_प्रश्न
घरातील सुनेला बाहेरची समजणारे लोक हे बाकीच्या कार्यकर्त्यांना काय जवळ करणार आणि #महत्त्वाचं पण ही माणस मतदान करायला येणार आहे का ??? #मला_पडलेला_प्रश्न #उगीचच
घरातील सुनेला बाहेरची समजणारे लोक हे बाकीच्या कार्यकर्त्यांना काय जवळ करणार आणि #महत्त्वाचं पण ही माणस मतदान करायला येणार आहे का ??? #मला_पडलेला_प्रश्न #उगीचच
#भाजप वाले कामे एवढी करतात की विरोधक पण कामे चोरतात... 🫣🫣🤫🫣🤫🤫 माझी कामे चोरली राजीनामा द्या असे कधी पासून बोलायला चालू करायचे ??? #मला_पडलेला_प्रश्न
मेहुणा अवघड जागे चे दुखणं 🫣🤫🫣🫣 सांगता पण येत नाही दाखवता पण येत नाही असे झाले आहे का यांचे ??? #मला_पडलेला_प्रश्न
@TusharNarawadeX मुळशी वर एक चित्रपट निघाला होता खर आहे का मग सगळें ??? #मला_पडलेला_प्रश्न
#भारतीय_जनता_पार्टी चा कार्यकर्ता प्रश्न विचारतात म्हणून ब्लॉक करणारे तुम्ही नेत्यांचा राहून द्या एक कार्यकर्ता म्हणून मी एक प्रश्न विचारतो ... " मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये किती वेळा गेला ??? " #Question_to_thakare #मला_पडलेला_प्रश्न
मुहूर्त लागला का ??? 🫣🫣🫣🫣 #मला_पडलेला_प्रश्न
पक्ष आहेत का नाटक कंपनी ??? #मला_पडलेला_प्रश्न
नक्की हे जनावर कोणाला म्हणले असतील ??? जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा. #मला_पडलेला_प्रश्न
😡🤬 " जिथे काँग्रेस तिथे फसवणूक " 😡🤬 न्याय यात्रेमधील गरीब लोकांचे पैसे दिले नाही यांनी हे जनतेची सेवा काय करणार ??? 🤬🤬😡🤬 #लुटा_लुट #मला_पडलेला_प्रश्न #CongressMuktBharat Video source : @BJP4Maharashtra
IIT आणि ITI मधे बहुतेक ताईंची गल्लत झाली असेल का ??? 😂🤣🤣😂😂 #मला_पडलेला_प्रश्न
#छत्रपतीं ना त्यांच्या वंशज यांचे पुरावे मागणारे हेच होते 😡🤬😡 आता शाहू महाराजांचा प्रचार थांबवा याच्यामध्ये गादीचा अपमान #महा_भकास_आघाडी च्या समर्थकांना दिसत नाही का ??? #मला_पडलेला_प्रश्न