Search results for #ठाकरे
त्या फालतू मुलाखतीत मोदी बोलले की उद्धवजींच्या आजारपणात त्यांची विचारपूस करत होतो.. मग नकली शिवसेना बोलताना गजनी झाले होते का? आणि आत्ताच हे बोलावसं का वाटलं..? महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होण्याची लक्षणे आहेत... #ठाकरे
#ठाकरे ये हालत कैसे ?? facebook.com/share/r/2AJSmQ…
भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना फक्तं उद्धव साहेब आठवते इतके हे प्रेम......! #ठाकरे
#चलो धाराशिव! चलो #धाराशिव!! चलो #धाराशिव #शिवसेना पक्षप्रमुख #उद्धव साहेब #ठाकरे यांची जाहीर #सभा...🚩🚩🚩 #हजारोंच्या संख्येने #उपस्थित राहा...✌️🔥🚩 #ShivsenaUBT @OmRajenimbalkr @PatilKailasB @ShivSenaUBT_
@ShelarAshish डांग फाटली म्हणायची ? 400 पार चा फुगा फुटला म्हणायचा ? ह्यालाच म्हणतात #ठाकरे पाँवर .
#ठाकरे गटाच्या नेत्या #सुषमा_अंधारे यांना घ्यायला आलेलं #हेलिकॉप्टर क्रॅश.! #कारण अद्याप अस्पष्ट... #halicopter #Mahad #sushmaandhare #ShivsenaUBT #NEWS15मराठी #helicoptercrash #MarathiNews #shortnews
#नारायण_राणें'साठी #राज_ठाकरे घेणार #प्रचार सभा? तर ठाकरेंना प्रत्यूत्तर #ठाकरे'च देणार... news15marathi.com/raj-thackeray-… #NarayanRane #RajThackeray #UddhavThackeray #ratnagiri #Sindhudurg #MNS
नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे ठाकरेंच्या भेटीला! #ठाकरे
लागली का आग ..... मावा 🔥 #ठाकरे #Amitthackrey #NarendraModi
हिंन्दूत्वाचे विचार 🔥🚩 #ठाकरे @mnsadhikrut
#ठाकरे ब्रँड
हा माणूस खासदार आहे - तर्क आणि शास्त्र दोन्ही ह्यांच्या बुद्धीला शिवत असतील असं वाटत नाहीच. . #ठाकरे #उध्दवठाकरे
@BJP4Maharashtra कोरोना सारख्या कठीण काळात पण महाराष्ट्राची काळजी घेणारे, तब्येत ढासळली, आपले विश्वासू सोडून गेले तरी न थकता मैदानात उतरून लढणारे उद्धव ठाकरे! #महाराष्ट्र #ठाकरे
@sheetalmhatre1 कोरोना सारख्या कठीण काळात पण महाराष्ट्राची काळजी घेणारे, तब्येत ढासळली, आपले विश्वासू सोडून गेले तरी न थकता मैदानात उतरून लढणारे उद्धव ठाकरे! #महाराष्ट्र #ठाकरे