Search results for #चंद्रकांत_खैरे
'मोहब्बत की शान है खैरे, गद्दार नही खुद्दार है खैरे ' एकनिष्ठ #चंद्रकांत_खैरे 🔥 #छत्रपती_संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ🚩🚩 @ChandrakantKMP @iambadasdanve
@VeerArjey भुमरे ला बळीचा बकरा बनवला मिंधेनी 🤣😂 यावेळेस ठाकरेंच्या त्सुनामी समोर भाजपा चा निभाव लागणार नाही तिथे गद्दारांचा कुठे लागणार भाजपा वाले मिंधेच्या कोणत्याही गद्दाराला मतदान करणार नाहीत कारण तितके ते कुजके आहेत #चंद्रकांत_खैरे साहेब यांचा विजय निश्चित त्यामुळे संदीपान तो गयो
#शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान #विधानपरीषद विरोधी पक्षनेते #ना_अंबादास_दानवे दादा व भावी #खासदार व #शिवसेना नेते #चंद्रकांत_खैरे साहेब 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 @AhirsachinAhir @AmitBhadricha @ashish_jadhao @iambadasdanve @AUThackeray @OfficeofUT
#चंद्रकांत_खैरे यांना #उमेदवारी #जाहीर होताच; खा. #इम्तियाज_जलील यांची खैरेंना #खोचक प्रतिक्रिया.! #imtiyazjaleel #chandrakantkhaire #MIM #ShivsenaUBT #LokSabhaElection #chhatrapatisambhajinagar
मुस्लिम मतों को एमवीए के पास जाने से रोकने के लिए दंगे भड़काए जा रहे हैं #मुस्लिम #एमवीए #भड़का #चंद्रकांत_खैरे #MVA #Muslim #riot hindi.dynamitenews.com/story/riots-be…
#गडचिरोली: देशातील प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा विडा भाजपने उचलला असून, त्यासाठी पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते माजी खासदार #चंद्रकांत_खैरे यांनी केला. शिवगर्जना अभियानासाठी गडचिरोली येथे आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
#शिवसेना पक्षाचे नेते व माजी #खासदार #चंद्रकांत_खैरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचितंन सोहळ्यात जेवढी #गर्दी होती.. तिच्या #10_टक्के सुध्दा गर्दी #भाजप राष्ट्रीय अध्यक्ष #जे_पी_नड्डा यांच्या सभेला नव्हती...... यातच जनतेनेच यांना झिडकारले आहे हे दिसते 😆😝😂😜🤣😀😢
#हिन्दुधर्मरक्षक #shivsana माननीय शिवसेना नेते श्री. #चंद्रकांत_खैरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...💐💐🏹🏹🏹🏹💐💐🏹🏹🏹💐💐💐
*उद्धवजी ठाकरे म्हणाले, खैरे म्हणजे आपली खरी धगधगती मशालच!! #शिवसेना #संभाजीनगर #चंद्रकांत_खैरे* fb.watch/h2I-26ukvM/ @ChandrakantKMP ji
#चंद्रकांत_खैरे म्हणालेच होते म्हणा की शेणक्यांचा मेंदू गुडघ्यात असतो पण ते सिद्ध करण्याची त्या सगळ्यांची तळमळ कौतुकास्पद आहे. ३/३
खरंतर अशाप्रकारे अटी शर्ती घालून राजीनामा देता येत नाही. परंतु हे शेणक्यांना कोण सांगणार? #चंद्रकांत_खैरे म्हणालेच आहेत की त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो! ३/५
ट ला ट जोडून टुकार शाब्दिक कोट्या करणाऱ्या आपल्या साहेबांकडून किशोरी ताई काहीच कसं नाही शिकल्या 🤔 #चंद्रकांत_खैरे म्हणतात तेच खरं. शिवसैनिकांचा मेंदू गुडघ्यातच असतो त्याला त्या तरी काय करणार 😢 २/२
एबीपी माझा वरच्या चर्चेत शिंदे गटाचे #नरेश_म्हस्के ठाकरे गटाच्या #चंद्रकांत_खैरे यांना म्हणाले शिंदे यांच्या घरी रात्र रात्रभर बसून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय काय घाणेरडे बोलायचात ते सगळं आम्हाला आठवतंय. तर म्हस्केंचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच खैरेंची तंतरली. १/३
शिवसेना नेते तथा माजी खासदार #चंद्रकांत_खैरे यांच्यावर #एटरोसिटी अंतर्गत #गुन्हा दाखल करण्याची धर्मवीर दिव्यांग ♿️ सेना🚩(महाराष्ट्र राज्य) ची मागणी. @CMOMaharashtra @mieknathshinde @nareshmhaske
धनुष्य बाणाची शपथ एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही हे कोण सांगतय? जे मागच्या निवडणुकीत पडले ते 👉#चंद्रकांत_खैरे😛
@GajananKaleMNS तु जो फोटो टाकलाय ना तो पण खोटा आहे #सत्य. जुने मोदी भक्त आहेत, गोखले काका ज्यांना नौकरी नाही, मुलगा करोना मधे गेला आता उपजीविकेचे साधन नाही. पुर्वी काम करत होते त्या भाजपा व मनसे चे लोकं विचारत नाहीत. त्यांना दर महिन्याला #चंद्रकांत_खैरे साहेब खर्चाला पैसे देतात🙏🏻 तो फोटो आहे..
#सत्य... जुने मोदी भक्त आहेत, गोखले काका ज्यांना नौकरी नाही, मुलगा करोना मधे गेला आता उपजीविकेचे साधन नाही. पुर्वी काम करत होते त्यांना भाजपा व मनसैनिक चे लोकं विचारत नाहीत. पण त्यांना दर महिन्याला #चंद्रकांत_खैरे साहेब खर्चाला पैसे देतात🙏🏻 तो फोटो आहे..! Chandrakant Khaire MP