Search results for #करिअर
दादी #रामदेव 🤣🤣 #फोटो मिल गयी save करलों #भाइयों और #बहनों दादी का #करिअर खतरे मे. #रामदेव. #सुप्रीम_कोर्ट #SC
मोदी शहा हे असं #व्यक्तीत्व आहे जे #गुजरातच्या राजकारणात #उदय होताच #केशूभाई पटेल,शंकरसिहं #वाघेला,संजय #जोशीं च #करिअर संपवलं हेच दोघं #देशाच्या राजकारणात येताच #अडवाणी,जोशी,#सिन्हा अशा अनेक नेते संपवले @OfficeofUT @PawarSpeaks @rautsanjay61 @ashish_jadhao @VijayWadettiwar
मोदी शहा हे असं #व्यक्तीत्व आहे जे #गुजरातच्या राजकारणात #उदय होताच #केशूभाई पटेल,शंकरसिहं #वाघेला,संजय #जोशीं च #करिअर संपवलं हेच दोघं #देशाच्या राजकारणात येताच #अडवाणी,जोशी,#सिन्हा अशा अनेक नेते संपवले @OfficeofUT @PawarSpeaks @rautsanjay61 @ashish_jadhao @VijayWadettiwar https://t.co/O8ZsR2wNL4
आज #धनगर समाज पुन्हा #रस्त्यावर उतरलाय🤔 #मविआ सत्ता काळात आरक्षणावर #राण उठवणारा #गोपीचंद तर खुद्द #सत्ताधारी आमदार झालाय #आरक्षण मिळालय ना?🙆♂️ म्हणून पडळकर शांत ना केवळ राजकीय #करिअर घडवण्यासाठी @GopichandP_MLC ने समाजाचा #फायदा घेतला का? @iambadasdanve @Awhadspeaks
आज #धनगर समाज पुन्हा #रस्त्यावर उतरलाय🤔 #मविआ सत्ता काळात आरक्षणावर #राण उठवणारा #गोपीचंद तर खुद्द #सत्ताधारी आमदार झालाय #आरक्षण मिळालय ना?🙆♂️ म्हणून पडळकर शांत ना केवळ राजकीय #करिअर घडवण्यासाठी @GopichandP_MLC ने समाजाचा #फायदा घेतला का? @iambadasdanve @Awhadspeaks https://t.co/r98ccleKF4
@mieknathshinde या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. अधिकाधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होतील. #वैद्यकीयक्षेत्र #करिअर
आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदलला. कारण, आपलं आयुष्य हे आणखी कुणाचं तरी होऊन जातं. सांगतेय अभिनेत्री स्मिता शेवाळे #सकाळ #आईपणआणिकरिअर #मैत्रीण #स्मिताशेवाळे #आई #करिअर #sakal #smitashewale #cinema #arunsurve #article6 #8Feb2024 @SakalMediaNews
आईपणामुळे जीवनाला वेगळी दिशा मिळते, जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन बनतो. आईपण हा एक खूप सुंदर अनुभव असतो. सांगतेय अभिनेत्री धनश्री काडगावकर... #सकाळ #आईपणआणिकरिअर #मैत्रीण #धनश्रीकाडगावकर #आई #करिअर #sakal @SakalMediaNews
नव्या क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. #career #careeropportunity #careerDevelopment #करिअर esakal.com/education-jobs…
आजकाल प्रत्येक ठिकाणी डिजिटल साक्षरता महत्वाची झाली आहे. #career #careerOpportunity #करिअर #careerdevelopment esakal.com/education-jobs…
करिअरचे योग्य क्षेत्र निवडणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे हे खूप महत्वाचे आहे. #careers #careertips #careeroptions #करिअर esakal.com/education-jobs…
#करिअर मार्गदर्शन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना तणाव आणि दडपणांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी #पिंपरीचिंचवड महानगरपालिकेतर्फे नागरी शाळांसाठी समुपदेशकांची #नियुक्ती @pcmcindiagovin @PCMCSarathi @MahaDGIPR
सायबर सुरक्षा क्षेत्रात खूप चांगले करिअर घडवता येते, पण ह्यात यावे कसे असा प्रश्न अनेकांना असतो. त्यासाठी लॉक डाउन असताना @iamShantanu_D सोबत केलेला व्हिडियो आहे, जुना असला तरी ही माहिती आताही अनेकांना मार्गदर्शन करू शकेल. #सायबरसुरक्षा #करिअर
सायबर सुरक्षा क्षेत्रात खूप चांगले करिअर घडवता येते, पण ह्यात यावे कसे असा प्रश्न अनेकांना असतो. त्यासाठी लॉक डाउन असताना @iamShantanu_D सोबत केलेला व्हिडियो आहे, जुना असला तरी ही माहिती आताही अनेकांना मार्गदर्शन करू शकेल. #सायबरसुरक्षा #करिअर