मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागणार म्हटल्यावर अनेक आईबाबांच्या तणावाला सुरुवात होते. मुलांना ‘बोअर’ होणार नाही याची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करायची, या चिंतेत ते बुडून जातात. loksatta.com/chaturang/pare…
2
5
28
2K
4
@docbhooshan तुमचा लेख सध्याच्या पालकांना त्यांचा लहानपणीच्या (गतकाळ) काळाची आठवण करतोच पण वर्तमानात जे घडतंय त्याची सुध्दा जाण करून देतो. ✌🏻 एक आठवड्या आडून येणाऱ्या लेखाची प्रतिक्षा असते 👍🏻🙂