छ. संभाजीनगर मधून जर महायुती ने भुमरेना उमेदवारी दिली तर आजच मविआ ची जागा फिक्स आहे समजा..! शहरी भागात भुमरेचा संपर्कच नसतो कधी 80℅ लोकांना माहीती नाही भुमरे कोण ते अशी परिस्थिती आहे.
12
15
152
4K
0
@dhanuu_002 भुमरे फक्त 15 हजार मतांनी आलंय, वंचित फॅक्टर नसला तर तो आमदार पण होत नसतो
@dhanuu_002 ज्या 20 टक्के लोकांना तो माहित आहे त्यांना तो रावण वाटतो, दिसायला तसाच आहे👹👺