१९५२ मध्ये ४४३ पैकी ३६४ १९५७ मध्ये ५०५ पैकी ३७१ १९६२ मध्ये ५०८ पैकी ३६१ १९६७ मध्ये ५२३ पैकी २८३ १९७१ मध्ये ५३१ पैकी ३५२ १९८१ मध्ये ५४८ पैकी ३५३ १९८४ मध्ये ५४८ पैकी ४१४ हि आकडेवारी आहे कॉंग्रेसच्या जिंकलेल्या जागांची. कुणाच्या जमिनी बळजोरीने हिसकावून मुस्लिमांना दिल्यात ? कुणाच्या महिलांचे मंगळसूत्र काढून मुस्लिमांना वाटलेत ? लोकहो २०२३ साली ७९ टक्के हिंदू जनसंख्या आहे आणि १५ टक्के मुस्लीम याचा सोपा अर्थ सांगू का ? नोटाबंदीच्या काळात एक मुस्लीम रांगेत मेला असेल तर सहा हिंदू मेले. कोरोना काळात एक मुस्लीम प्राणवायू मिळाला नाही म्हणून मेला असेल तर तेव्हा सहा हिंदू त्याच कारणाने मेले. रोजगार एका मुस्लिमाचा गेला असेल तेव्हा सहा हिंदूची चूल पेटायची बंद झालेली आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा साडेपाच सहा पट जास्त असताना तुम्हाला त्यांची भीती वाटते ? सत्य काय आहे ? देशाची, अर्थव्यवस्था , बाजाराची, बँकांची, शेतीची, रोजगाराची धूळधाण होताना , दंगलीत घर दुकान जाळली जाताना सगळ्यात जास्त नुकसान फक्त हिंदूच होत आहे. त्यांना मुळात अब्दुल काय करतो याच्याशी घेणेदेणे नाहीये , तुम्ही तुमच्या मेंदूने विचार न करता या चोरांनी सगळा देश लुटून मित्रांना दिला त्याबद्दल बोलू नये यासाठी हा हिंदू मुस्लीम बागुलबुवा उभा केलेला आहे. यामधून बाहेर पडा. पोटापाण्याची चिंता करा आणि तेव्हढेच प्रश्न विचारा. - Anand Shitole
@Liberal_India1 RSS खोटे रचण्याचे आणि पसरवण्याचे संस्थात्मक प्रशिक्षण देते…त्याच संस्थेतून मोदींचा उदय झाला आहे. आता जनता त्याच्या खोटेपणाचे पोस्टमार्टम करू लागली आहे.
@beingshrutip @Liberal_India1 Fakta BJP asa karta kaa yaca vichar kara