श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सांगलीतील माई घाट तसेच श्री. स्वामी समर्थ मंदिर समर्थ कॉलनी येथे मा.@patilvishalvp दादा यांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले व भाविकभक्तांना महाप्रसाद वाटप करण्याची सेवा केली #ShreeSwamiSamarth #SwamiSamarth #Sangli #Vishalpatil #Sanglikar
0
1
16
355
0
Download Image