आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूप असे नेते आहेत जे सामान्य कार्यकर्त्याचा फोन उचूलन त्यांना प्रतिसाद देतात आणि 100% कामं ही करतात. नाव घ्यायचंच झालं तर आमचे जितेंद्र आव्हाड साहेब, रोहित दादा पवार ही दोन नाव प्रामुख्याने घेईल मी.पण ह्या नेत्यांनी कधीच स्वतःच प्रमोशन केलं नाही
@Sundarspeak57 अनुमोदन, अनेक वेळा अनुभव घेतला मी
@Sundarspeak57 एवढेच जबरदस्त नेते आहेत तर व्हा म्हणावं लोकसभेला उभा. तिकडं का डांग फाटते ह्यांची ?
@Sundarspeak57 जितेंद्र आव्हाड यांनी मला ब्लॉक केलंय. ते पण कुठल्याही असभ्य भाषेत वैयक्तिक टीका किंवा शिवीगाळ केलेली नसताना.
@Sundarspeak57 कार्यकर्ता नसेल तर नुसतंच उचलून जोरदार प्रतिसाद दिला जातो, करमुसे सारखा.
@Sundarspeak57 जास्तीचे मटण तुला
@Sundarspeak57 @Abhijeet_9090 भाऊ रोहित पवार...🙏🏻🔥
@Sundarspeak57 मी 10 फोन केले होते, रोहित दादा ला एकदा ही फोन वर आले नाही
@Sundarspeak57 @RRPSpeaks दादा नाही उचलत कधी, त्यांच्या ऑफिस चे लोक उचलतात आणि फक्त तक्रार ऐकतात. करत काहीच नाहीत. तरीही ह्यावेळेस पण जामखेड मध्ये मतदान करणार. साहेबांना बघून.