पुणे जिल्ह्यातील भिगवण मध्ये बजरंग दलाच्या तीन कार्यकर्त्यांवर जिहाद्यांकडून जीवघेणा हल्ला... भिगवण येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास हॉटेल स्वाद जवळ बजरंग दलाचे कार्यकर्ते दादा काळे, करण थोरात, सुनील नेप्ते हे गप्पा मारत असतांना अचानक चार ते पाच जिहाद्यांकडून त्यांना रामनवमी का साजरी करतात? असं म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांकडून जिहाद्यांवर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे! पोलिस प्रशासन यावर कारवाई करण्यात एवढा वेळ का घेत आहे? @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @PuneCityPolice #Hindu #HinduLivesMatter #Jihad
@SudarshanNewsMH @sinhapurna13 Encounter kara hallekhoranche🙏
@SudarshanNewsMH Is bajarang dal waiting for order. no police no FIR. same treatement. Lets see.