सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! उत्कृष्ट गोविंदा पथकातर्फे आयोजित शिवजयंती उत्सव व सत्यनारायण महापूजेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. #ChhatrapatiShivajiMaharaj #Jayanti
7
140
225
67K
0
Download Image
@ShelarAshish सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏
@ShelarAshish हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय 🙏🏽🚩