शिवरायांचे आठवावे रूप… शिवरायांचा आठवावा प्रताप…🙏🏻 आज सर्वत्र तिथीनुसार उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. मुंबईतील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवास उपस्थित राहून, स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
1
140
154
59K
0
Download Image