म्हणून, आज शरद पवारांना ना काँग्रेस विचारत आहे ना उबाठा विचारत आहे. दोघांनीही आपापले उमेदवार घोषित केले काँग्रेस आणि उबाठाने. शरद पवारांना साधं विचारात सुद्धा घेतलं नाही.
@PrakashGade13 Agar fadtus guru hota to kisi ki party n uska naam aese nai churata…. If you have knowledge like Chanakya…. Play fair politics not the current one going in INDIA……
@PrakashGade13 पण तुम्ही नुसत विचारतच नाही तर दररोज दखल घेता !!
@PrakashGade13 घुंगरूच लावणार आहे कामाला गुरुला..... #खेळ_वेळेचा
@PrakashGade13 शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. आणि वयस्कर पण आहेत. थोडी लाज ठेव. तुझ्या बापाच्या वयाचे असतील.
@PrakashGade13 ना - गाडे आपण कोण आपली ला.. कि काय आपण कोणावर बोलतोय याचे तरी भान ठेव
@PrakashGade13 या #घुंगरूशेठचं बोट धरून तुमचा #चोट राजकारणात आला हे विसरलास का #चिंधी....
@PrakashGade13 कुस्ती कोणा बर खेळतात हे एकदा जाहीर सभेत पवार साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे जरा टीका जपून करा 40 पैसा वर आणि काम धंदा काही न करता नेत्यांच्या मागे फिरून पोट भरणारी तुम्ही स्वतःची लायकी चेक करून टीका करा