"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" "माझा महाराष्ट्र महान आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात भारताची गौरव पताका फडकवली आहे" ही वाक्य तुमच्या बोली भाषेत तिच्या नावासकट कमेंट मध्ये लिहा तुमची बोलीभाषा कुठली? #महाराष्ट्र_दिन #मराठी_डंका
57
15
63
9K
2
@aapalacolumbus "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" "महा महाराष्ट्र महान हाय. मला मह्या महाराष्ट्राचा लय अभिमान हाय. मह्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात भारताची गौरव पताका फडकिवली हाय" कर्नाटकी 😂 आम्ही बेळगावकर बे !