देहाची भूक,मनाचं समाधान यांचा समन्वय महत्वाचा.देह भोग्य वस्तू नसते. वात्सायनच्या कामसूत्रात लोकांनी अश्लीलता शोधली.प्रेम मनाचं समर्पण असतं अन् ते कोठेही समर्पित होत नसतं, प्रेम ज्वलंत,दाहक असतं अन् मुक्ती मिळेल इतकं शीतल व सौम्य सुद्धा असतं,हे सुद्धा कामसूत्र ग्रंथात लिहिले आहे.
1
2
14
459
0
Download Image
@Manoj93Rane कामसुत्रानुसार आपली पत्नी हीच उत्तम नायिका मानली आहे .तेव्हा तिच्यासोबत आनंदात रहा . हे खाजगी विषय खाजगीच ठेवा