#श्री_स्वामी_समर्थ !! श्री स्वामी समर्थ सेवा संघ, गणेश नगर अध्यक्ष-शाखाप्रमुख श्री राजेशजी सावंत आयोजित #श्री_स्वामी_समर्थ_प्रकट_दिन उत्सवात उपस्थित राहुन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.सर्वांना सुख,समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो अशी श्री स्वामी समर्थां चरणी प्रार्थना
1
6
28
254
0
Download Image
केली.तसेच सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर उत्सवास शाखाप्रमुख श्री राजेशजी कदम,म.शाखा संघटिका सौ भाग्यश्री ताई गवस,कार्यालय प्रमुख श्री समिरजी मयेकर,उपशाखाप्रमुख-श्री राजेशजी चव्हाण,श्री प्रल्हादजी चोथे,श्री सचिनजी जळवी,श्री सत्यवानजी
वाळके,सोशल मिडिया समन्वयक श्री सचिनजी रिकामे तसेच इतर पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते. #swamisamarth