INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR @InfoVidarbha
संचालक (माहिती) कार्यालयाचे अधिकृत व्टिटर हँडल, नागपूर विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन. dgipr.maharashtra.gov.in NAGPUR, MAHARASHTRA Joined October 2015-
Tweets80K
-
Followers16K
-
Following114
-
Likes44K
#लोकसभानिवडणूक२०२४ दुसरा टप्पा: ८ मतदारसंघात सायं. ६ पर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ % मतदान झाले- मुख्य निवडणूक कार्यालय 🔹बुलढाणा -५८.४५ % 🔹अकोला -५८.०९ % 🔹अमरावती -६०.७४ % 🔹वर्धा -६२.६५ % 🔹यवतमाळ -वाशिम - ५७.०० % 🔹हिंगोली -६०.७९ % 🔹नांदेड -५९.५७ % 🔹परभणी -६०.०९ %
#इंडोनेशिया च्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला व #लोकसभानिवडणूक२०२४ ची प्रक्रिया, नियोजन, मतदार जनजागृती आदी माहिती घेतली.
वनामतीतर्फे नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाचे उद्घाटन श्री.सुभाष शर्मा यांच्या हस्ते झाले.वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी,'आत्मा'च्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे,बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे उपस्थित होते.
Nowcast Warning Date:26-04-2024 Time of issue:22:00 HrsIST Validity:-0300Hrs Thunderstorm with lightning,gusty winds & light to moderate rainfall is very likely to occur at isolated places over Nagpur,Buldana, Gondia,Akola,Amravati,Washim,Wardha,Chandrapur & Yavatmal.
#अमरावती #उत्सव_निवडणुकीचा युगंतारा आणि युगंधरा मोहोड या नवमतदार बहिणींनी मतदानाचा हक्क जोडीने बजावला
#लोकसभानिवडणूक२०२४ १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर यातील ३६९ अर्ज वैध ठरले. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024
#लोकसभानिवडणूक२०२४ मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आज (२६ एप्रिल) पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
#लोकसभानिवडणूक२०२४ #महाराष्ट्रदिन १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सायकल ग्रुप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
#लोकसभानिवडणूक२०२४ भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (#NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत आलेल्या ८ हजाराहून अधिक कॉल्सना उत्तर देण्यात येऊन नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे.
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान ▶️ वर्धा : ३२.३२ % ▶️अकोला : ३२.२५ % ▶️अमरावती : ३१.४०% ▶️बुलढाणा : २९.०७ % ▶️हिंगोली : ३०.४६ % ▶️नांदेड : ३२.९३ % ▶️परभणी : ३३.८८ % ▶️यवतमाळ-वाशिम : ३१.४७ % #GeneralElection2024
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात दु. ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान ▶️वर्धा- ४५.९५ टक्के ▶️अकोला- ४२.६९ टक्के ▶️अमरावती- ४३.७६ टक्के ▶️बुलढाणा- ४१.६६ टक्के ▶️हिंगोली- ४०.५० टक्के ▶️नांदेड- ४२.४२ टक्के ▶️परभणी- ४४.४९ टक्के ▶️यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान ➡️वर्धा- ५६.६६ टक्के ➡️अकोला- ५२.४९ टक्के ➡️अमरावती- ५४.५० टक्के ➡️बुलढाणा- ५२.२४ टक्के ➡️हिंगोली- ५२.०३ टक्के ➡️नांदेड- ५२.४७ टक्के ➡️परभणी- ५३.७९ टक्के ➡️यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान ➡️वर्धा : १८.३५ % ➡️अकोला : १७.३७ % ➡️अमरावती : १७.७३ % ➡️बुलढाणा : १७.९२ % ➡️हिंगोली : १८.१९ % ➡️नांदेड : २०.८५ % ➡️परभणी : २१.७७ % ➡️यवतमाळ-वाशिम : १८.०१ % #VotingDay #GoVote
#लोकसभानिवडणूक२०२४ नामनिर्देशन पत्रे भरणाऱ्या उमेदवारांच्या मिरवणुकांवर लक्ष ठेवण्याचे व आवश्यकेनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश कोकण विभागाचे अपर आयुक्त तथा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी दिले आहेत. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४
#लोकसभानिवडणूक२०२४ मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव; सर्वांनी सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत जरुर मतदान करावे व या उत्सवात सहभागी व्हावे. – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'...! #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #GeneralElections2024
#लोकसभानिवडणूक२०२४ नागरिकांनी कोणत्याही दबाव व प्रलोभनाला बळी न पडता, आपला लोकप्रतिनीधी निवडण्यासाठी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे. 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू'...! #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #GeneralElections2024
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार असून आज शेवटच्या दिवसापर्यंत ११ लोकसभा मतदारसंघात एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान ▶️वर्धा : ७.१८ टक्के ▶️अकोला : ७.१७ टक्के ▶️अमरावती : ६.३४ टक्के ▶️बुलढाणा : ६.६१ टक्के ▶️हिंगोली : ७.२३ टक्के ▶️नांदेड : ७.७३ टक्के ▶️परभणी : ९.७२ टक्के ▶️यवतमाळ-वाशिम : ७.२३ टक्के
#लोकसभानिवडणूक२०२४ #मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून #मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावं,' असं आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी केलं. #LokSabhaElection2024
#लोकसभानिवडणूक२०२४ स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहनतपासणी करावी. वाहनांतील रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा तपासण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांनी दिले.
DISTRICT INFORMATION .. @InfoNagpur
8K Followers 151 Following Official Twitter Account of District Information Office, #NAGPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraNagpur Municipal Corp.. @ngpnmc
66K Followers 39 Following Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .Rupali Chakankar @ChakankarSpeaks
245K Followers 200 Following अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा) प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी महिला काँग्रेसDISTRICT INFORMATION .. @InfoBhandara
8K Followers 169 Following Official Twitter Account of District Information Office, #BHANDARA, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraDISTRICT INFORMATION .. @InfoWardha
8K Followers 92 Following Official Twitter account of District Information Office, #WARDHA,मराठीचि.. @MarathiRT
89K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..DISTRICT INFORMATION .. @InfoBuldhana
11K Followers 129 Following Official Twitter Account of District Information Office, #BULDHANA, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraDD Sahyadri News | �.. @ddsahyadrinews
20K Followers 286 Following Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNewsDIVISIONAL INFORMATIO.. @InfoDivPune
41K Followers 65 Following विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.DISTRICT INFORMATION .. @InfoAkola
6K Followers 664 Following official Twitter handle of District Information office AkolaShashank Gattewar | N.. @SGattewar_NGP
3K Followers 849 Following •Active Youth trying to work for Betterment of Nagpur & Youth |Masscommunicating Ngp ki kaam ki Info on story space | Not a Journalist |Contact: 7755999742 / IGDISTRICT INFORMATION .. @InfoGadchiroli
9K Followers 185 Following Official Twitter Account of District Information Office, #GADCHIROLI, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraAdv. Yashomati Thakur @AdvYashomatiINC
102K Followers 979 Following Congress Worker. Special Invitee CWC, MLA Teosa. #GintiKaro | #BhartiBharosa | #PehliNaukriPakki | #KisaanMSPGuarantee |Vijay Wadettiwar @VijayWadettiwar
69K Followers 750 Following Leader Of Opposition( Maharashtra State Assembly) |Ex-Cabinet Minister| MLA Bramhapuri Assembly Constituency |PIB in Maharashtra �.. @PIBMumbai
73K Followers 625 Following Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.Dr.Sanjay Kute ( Modi.. @DrSanjayKute
26K Followers 325 Following Ex.Minister Govt of Maharashtra |MLA 27-Jalgaon Jamod-| @BJP4Maharashtra | https://t.co/05sIdkHuLsDISTRICT INFORMATION .. @InfoAmravati
11K Followers 336 Following Official Twitter Account of District Information Office, #AMRAVATI, Directorate General Information & Public Relation,Government of MaharashtraRavi Gite @ravigite5
3K Followers 277 Following District Information Officer, Directorate General of Information & Public Relations, Govt of #Maharashtra Tweets and views are personalजिल्हा �.. @InfoWashim
8K Followers 197 Following Official Twitter Account of District Information Office, #WASHIM Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraMAHA INFO CENTRE @micnewdelhi
89K Followers 186 Following Official Account of Maharashtra Information Centre.Govt Of Maharashtra. New Delhi. Follow Our Marathi Tweet @MahaGovtMic & For Hindi tweet @MahaMicHindiSk farooque @Skfarooque11233
2 Followers 109 FollowingFHI - EMBED GADCHIROL.. @EmbedGadchiroli
3 Followers 106 Following District Coordinator FHI - EMBED PROJECT GadchiroliArjun Bhardwaj @ArjunBhard41081
5 Followers 71 FollowingAshlesha Ganoskar @AGanoskar
8 Followers 63 Followingराज्य आ�.. @SDMAMaharashtra
2K Followers 30 Following The official Twitter account of State Disaster Management Authority (SDMA) which is a nodal authority to deal with every disaster related issues in Maharashtra.Shaokat Ali @Shaokat48261006
1 Followers 55 FollowingNJ Soft Tech @NJSoftTech1
1 Followers 18 Following NJ SOFT-TECH having more than 10 years of experience in building over 100+ software platforms, our team possesses the capability to design & develop technology.Ajay Dabiya @AjayDabiya8350
0 Followers 4 FollowingMohammad Shahid @mohammad_s41333
0 Followers 35 FollowingArnab Guha @arnabguha245
310 Followers 2K Following Building #Sportify & #IIPLeM | Working in the space - "Food Thy Medicine" via GFCFSF Innovations | Scientist cum Bootstrapped EntrepreneurAMIT JAISWAL @AMITJAI03475374
2 Followers 12 FollowingAkshay @Akshay780789001
4 Followers 29 FollowingMd Sehraj @sehrajmd01
0 Followers 205 FollowingPRITAM RODEKAR @RodekarPritam
0 Followers 16 FollowingSHIVALILA DUDHANI @ShivalilaD
267 Followers 143 Followingy @Yashkotangale72
9 Followers 266 FollowingMohit Ramteke @mohitramteke101
2 Followers 33 FollowingKamlesh Bhao @BhaoKamles72105
1 Followers 168 FollowingShubham Dharne @dharne_shubham
90 Followers 1K Following The Foundation Of every Country/State Is the Education Of Its Youth.Ayush Chaudhari @AyushChaud70537
0 Followers 1 Followingशेतकरी @Shetkari_india
288 Followers 1K FollowingAmol Naleshwarkar @analeshwarkar
0 Followers 181 FollowingSharadNibude5 @SharadN567
2 Followers 5 FollowingRam Salunke ( Modi Ka.. @RamSalu80494174
839 Followers 5K Following इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज ...🙇🚩🚩BHAGWAN GAWADE @BHAGWANGAWADE07
2 Followers 154 Following Your Consistent Action Creates Consistent Result..✨💯 https://t.co/CHJnoLVSwi.Agril.Entomology🌱 कृषी विस्तार अधिकारी (Govt.Official)💚 AFO (INDIAN BANK)🇮🇳Adv SHaileSH Sankhe @Shailesh_Sankhe
5 Followers 163 Following Nagpur City President Vidhi #Maharashtra Navnirman Sena #writer#Poet#(Hindi And Marathi) #Software Engg# #Lawyer# #Positive Thinker#Alisha @Alisha17048932
20K Followers 5K FollowingDeep Sunita Omprakash.. @DeepSawale143
8 Followers 98 FollowingBarbara Simmons @barbara_si77464
0 Followers 10 Followingpradeepsing rajput @Pradeepsin89601
1 Followers 78 FollowingImran Khan @ImranKhan198982
0 Followers 74 FollowingRavinndra Rathod @RavinndraR72666
11 Followers 133 FollowingSashant Ganvir @SashantG1180
0 Followers 82 FollowingMangesh Lakhekar @LakhekarMa26828
9 Followers 71 FollowingAngie Wilson @AngieWilso50649
0 Followers 4 Followingharshad bhatane @HarshadBhatane
1 Followers 105 FollowingI am ShivShankar Yada.. @Shiv001411
150 Followers 2K Following Nation first 🙏 Proud Indian 🇮🇳 Har Har Mahadev. 🙏 Retweet are not endorsement.Huzef @Huzef189791
0 Followers 74 FollowingDileep Pawar @DileepPawa18535
5 Followers 202 FollowingCMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of MaharashtraMAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSLoksattaLive @LoksattaLive
547K Followers 863 Following Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukHDISTRICT INFORMATION .. @InfoNagpur
8K Followers 151 Following Official Twitter Account of District Information Office, #NAGPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraNagpur Municipal Corp.. @ngpnmc
66K Followers 39 Following Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .Maharashtra State Roa.. @msrtcofficial
60K Followers 12 Following Official Twitter handle of MSRTC | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडलमहाराष्.. @DGPMaharashtra
924K Followers 93 Following महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा. Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100Governor of Maharasht.. @maha_governor
161K Followers 7 Following This is the official Twitter account of the office of the Governor of Maharashtra and is run by the Governor's Secretariat, Raj Bhavan, Mumbai.TOI Nagpur @TOI_Nagpur
28K Followers 57 Following Your city. Your neighborhood. Your block. Covered for you by https://t.co/Cclykmy8vRDISTRICT INFORMATION .. @InfoBhandara
8K Followers 169 Following Official Twitter Account of District Information Office, #BHANDARA, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraDISTRICT INFORMATION .. @InfoWardha
8K Followers 92 Following Official Twitter account of District Information Office, #WARDHA,DISTRICT INFORMATION .. @Info_Pune
49K Followers 58 Following महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलMaharashtra Public Se.. @mpsc_office
144K Followers 9 Following Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel https://t.co/QEFlJ2abyo & Helpline:-7303821822 & 1800-1234-275महाराष्.. @MahaGovtMic
50K Followers 6 Following Official Account of Maharashtra Information Centre,Govt.Of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow @micnewdelhi & Hindi follow @MahaMicHindiDISTRICT INFORMATION .. @InfoBuldhana
11K Followers 129 Following Official Twitter Account of District Information Office, #BULDHANA, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraDD Sahyadri News | �.. @ddsahyadrinews
20K Followers 286 Following Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNewsMaharashtra Tourism @maha_tourism
334K Followers 379 Following Official Page of Maharashtra Tourism Whatsapp +91 9403878864DIVISIONAL INFORMATIO.. @InfoDivPune
41K Followers 65 Following विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.DISTRICT INFORMATION .. @InfoAkola
6K Followers 664 Following official Twitter handle of District Information office AkolaDISTRICT INFORMATION .. @InfoGadchiroli
9K Followers 185 Following Official Twitter Account of District Information Office, #GADCHIROLI, Directorate General of Information & Public Relations, Government of MaharashtraRTM_Nagpur_University.. @RtmUniversity
1K Followers 5 Following Rashtrasant Tukadoji Maharashtra Nagpur University Official handleDevendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UjijRahul Kardile @rahul_kardile2
1K Followers 129 Following IAS , Maharashtra , RT not endorsement , views are personal .Mandar Patki @MandarPatki_IAS
13K Followers 1K Following Indian Administrative Services (IAS) 2020 | Maharashtra Cadre | Chief Executive Officer, Zilla Parishad, Yavatmal, MaharashtraIIM Nagpur @IIMNagpurIndia
2K Followers 38 Following The Official Twitter Account of Indian Institute of Management, Nagpur.Collector Office Nagp.. @CollectorNagpur
351 Followers 4 Following Collector Office Nagpur #Government official #Responsive #To the people....For the people.Nagpur Improvement Tr.. @Nitngp
2K Followers 20 Following Official account for Nagpur Improvement Trust (NIT) & Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) Contact: [email protected]Maha Arogya IEC Burea.. @MahaHealthIEC
13K Followers 44 Following Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau PuneDGCA @DGCAIndia
185K Followers 0 Following Official Twitter Account of Directorate General of Civil Aviation (DGCA) India.Valsa Nair Singh @valsanair
3K Followers 49 Following Additional Chief Secretary, Dept of Housing,Govt Of MaharashtraMaharashtra Airport D.. @madc_official
186 Followers 8 Following Maharashtra Airport Dev. Co. Ltd (MADC) was constituted in 2002 by Govt. of Maharashtra as a special purpose co. to develop air connectivity in state.Smart City Nagpur @nagpur_nsscdcl
10K Followers 30 Following This is the official twitter handle of Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL)NDRF 🇮🇳 @NDRFHQ
420K Followers 122 Following National Disaster Response Force is a multi-disciplinary, high-tech specialist force with 16 trained battalions for disaster response. "आपदा सेवा सदैव सर्वत्र"IMD Weather @IMDWeather
109K Followers 13 FollowingSr Airport Director_N.. @SrApdNagpur
433 Followers 3 Following Dr. BABASAHEB AMBEDKAR INTERNATIONAL AIRPORT, NAGPURHMO Maharashtra @maharashtra_hmo
21K Followers 52 Following Official Twitter Account of Home Minister Office, Govt of Maharashtra, गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, [email protected]AIIMS Nagpur @AIIMSNagpur
7K Followers 63 Following The Official Twitter Account of All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur, MaharashtraRashtrapati Bhavan Ar.. @RBArchive
502K Followers 1 Following Official Twitter account of the Rashtrapati Bhavan Archives; managed by the President's Secretariat. For updates on the 15th Presidency, follow @rashtrapatibhvnNDMA India | रा�.. @ndmaindia
418K Followers 3K FollowingAAI Nagpur @aaingpairport1
364 Followers 24 Following Official Twitter Handle of Airports Authority of India, NagpurVikas Kharage, IAS (�.. @vikaskharage
6K Followers 48 Following Principal Secretary to Hon Chief Minister of Maharashtra & Principal Secretary (Cultural Affairs). Views are personal. Retweets are not endorsementsCSIR-NEERI @CSIR_NEERI
8K Followers 474 Following India's pioneering research institute in the field of environment science and engineering for over 63 glorious years as a part of CSIR under the aegis of MoST.Mahadbt-Gov.info @GovMahadbt
650 Followers 92 Following mahaeschol Things To Know Before You Buy I am studying in E&TC Engg.-1st yr. I failed to fill up SC scholarship form while in the interval specified by faculty.Innovation Society @MSInSociety
11K Followers 709 Following Maharashtra State Innovation Society: Government of Maharashtra's nodal agency for Promotion and Development of startups and innovations in Maharashtra.Dr Neelam Latika Diwa.. @neelamgorhe
46K Followers 2K Following शिवसेना. उपसभापती,विधानपरिषद, ,Shivsena. Leader ,MLC & Deputy Chairperson of The Legislative council of Maharashtra,India Hon.President,Stree Aadhar KendraCOVID-19 Control Room.. @MantralayaRoom
48K Followers 25 Following This is the official Twitter account of the Mantralaya Control Room to combat the COVID-19 crisis. Let us all come together & win this #WarAgainstVirusनागपूर �.. @SPNagpurrural
13K Followers 94 Following This is the Official Account of Nagpur Rural Police.Not monitored 24/7. Monitored only between 10.30 am to 19.30 pm for any emergency please dial 112Narhari Zirwal @Narhari_Zirwal
21K Followers 88 Following (Deputy Speaker) Maharashtra Vidhansabha, Member of Legislative Assembly, Dindori(ST), Work for Social UpliftmentPRO Nagpur, Ministry .. @PRODefNgp
20K Followers 63 Following Group Captain Ratnakar Singh, Public Relations Officer, Ministry of Defence, Nagpur (Maharashtra)Doordarshan Sahyadri @DDSahyadri
21K Followers 309 Following दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे अधिकृत ट्विटर हँडल | इंस्टाग्राम@ https://t.co/7ztFnMOeY3 | फेसबुक@ https://t.co/sK5XDER5hB | युट्युब@ https://t.co/JMhDwvdJ5cCP Nagpur City @nagpurcp
29K Followers 1 Following Official Twitter Account of the Commissioner of Police, Nagpur CityElection Commission o.. @ECISVEEP
466K Followers 71 Following ECI's handle for Voter Awareness. ECI Media Updates @SpokespersonECI General Elections 2024 - https://t.co/LKGTLTAxNRChiefElectoralOffice @CEO_Maharashtra
63K Followers 154 FollowingDEONagpur @deo_nagpur
595 Followers 54 Following Official Account for District Election Office, NagpurIndian Council of Agr.. @icarindia
236K Followers 56 Following The Official Twitter Account of ICAR, an autonomous organisation under Ministry of Agriculture & Farmers Welfare, Govt. of India. RT does not imply endorsement.DISTRICT INFORMATION .. @InfoRatnagiri
5K Followers 13 Following Official Twitter Handle of District Information Office, #RATNAGIRI, (#DGIPR) Directorate General of_Information & Public Relations, #Government of #MaharashtraHemraj Bagul @HemrajBagul1
475 Followers 363 Following Director ( Information and Public Relations), Government Of Maharashtra.Nagpur Traffic Police @trafficngp
33K Followers 2 Following Official account of the Traffic Branch of Nagpur City Police.Nagpur City Police @NagpurPolice
91K Followers 3 Following Official Twitter account of the Nagpur City Police. For emergency Dial 112Maharashtra Cyber @MahaCyber1
147K Followers 144 Following Official account of Maharashtra Cyber. Nodal agency for cyber security and cybercrime investigation for Maharashtra. Report cybercrimes at https://t.co/Fio3FytAmp#मराठा समाज आणि आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरळ भूमिका मांडली, ते जिद्दीने आणि चिकाटीने आंदोलन पुढे नेत आहेत. ज्यांचा हेतू शुद्ध असतो स्वच्छ असतो प्रामाणिक असतो त्याच्यामागे अशी जनता खंबीरपणे उभे राहते. म्हणूनच पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लोकांनी आणि जरांगे पाटील यांना…
राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज २५०० कोटी रुपये जमा झाले. अशा प्रकारे एकाचवेळी खात्यात थेट रक्कम जमा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे- मुख्यमंत्री @mieknathshinde
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची #दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
#वर्धा शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार. 21 आँक्टोंबर पर्यंत वेतन अदा करण्यास शासनाची मान्यता. @InfoVidarbha
विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (293.32), पेनटाकळी (558.50), खडकपूर्णा (520.50).
#उस्मानाबाद: जिल्हाधिकारी @SachinOmbaseIAS यांनी घेतला धाडसी निर्णय; व्हाट्सअप आणि ईमेल आयडी केला सार्वजनिक sarkarnama.in/maharashtra/ma… @MahaDGIPR @InfoMarathwada @InfoDivLatur
मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (306.00), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10),
वाचन प्रेरणा दिन.@InfoVidarbha
मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (404.90), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.60), तोरणा (408.75), उतावळी (370.50) आहे.
#नागपूर #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव भारताच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुल उपलब्धता या देशाला इतर देशाच्या तुलनेत पुढे नेऊन उभे करते. या नैसर्गिक स्त्रोताचा योग्य वापर हा देश सुपर पावर होण्यासाठी निश्चित होणार आहे. @MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
#गोंदिया जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची #दिवाळी होणार गोड @MahaDGIPR @InfoVidarbha
#धम्मचक्रप्रवर्तनदिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्र्यांनी तथागत भगवान #गौतमबुद्ध यांना त्रिवार वंदन केले. ‘तथागतांचा मानव कल्याणाचा विचार व पंचशील अनुसरणामध्ये समाज परिवर्तनाची महान शक्ती आहे-श्री.शिंदे
#नागपूर #धम्मचक्रप्रवर्तनवर्धापनदिन सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. दीक्षाभूमी परिसरात सायंकाळच्या सुमारास हलका पाऊस सुरू असला तरी अनुयायी मोठ्या संख्येने पावसातही गर्दी करून आहेत.@MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar @Dev_Fadnavis
बैठकीला केंद्राचे संचालक डॉ दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे संपन्न झाली.
#नागपूर #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव साजरा करताना हा लढा लढण्याचा आत्मविश्वास ज्यांनी निर्माण केला अशा इतिहास पुरुषांची लांबचलांब शृंखला भारतीयांकडे होती. प्रत्येकापुढे नतमस्तक होऊन प्रेरणा देणारी पायाभरणीच स्वातंत्र्याचा कळस चढवू शकली.@MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @Dev_Fadnavis हे उद्या दि.3 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा घेतील. @InfoVidarbha
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा मोहिमेअंतर्गत 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून #भामरागड तालुक्यात सर्व महसूल मंडळ व सर्व साझात विशेष कार्यक्रम आयोजित करून लाभार्थी यांना ऑनलाईन वनहक्क सात-बारा, संजय गांधी प्रमाणपत्र, अंतोदय राशन कार्ड वाटप,करण्यात आले.
#वर्धा येथे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्याहस्ते 75 नदी परिक्रमा, हँलो ऐवजी वंदे मातरम् या मोहिमेचा शुभारंभ झाला. वंदे मातरम् स्वातंत्र्य लढ्याचा मुलमंत्र होता.त्याचे स्मरण म्हणून हँलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषणाची सुरुवात करावी, असे ते म्हणाले. @InfoVidarbha @MahaDGIPR
वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) च्या मालमत्ताविषयक प्रदर्शनाला आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भेट देऊन पाहणी केली.