District Information Office, Parbhani @InfoParbhani
परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं. महाराष्ट्र शासन dgipr.maharashtra.gov.in Parbhani, Joined November 2015-
Tweets16K
-
Followers8K
-
Following108
-
Likes757
#परभणी परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न @MahaDGIPR @InfoMarathwada
#परभणी कर्मचारी समाधान शिबीर संपन्न कर्मचाऱ्यांच्या अडचणी वेळेत सोडवाव्यात – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण @MahaDGIPR @InfoMarathwada
#परभणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला @MahaDGIPR
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर #Class11Admission2026 #FYJCAdmission2026 #MaharashtraFYJC #FYJCOnlineAdmission #MaharashtraFYJC #MaharashtraGovernment
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आसावरी जाधव यांची जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व, वाढते वायू, जल व ध्वनी प्रदूषण, प्लास्टिक वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना या विषयांवर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 🗒️ ०६ आणि ०८ जून, २०२६ ⏰ सकाळी : ७.२५ वाजता 📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल. #जागतिकपर्यावरणदिन #पर्यावरणदिन
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे? अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा… 📞 १८००२२२३६५ ✉️ [email protected] #अन्नसुरक्षा #ग्राहकजागृती #भेसळमुक्तअन्न #अन्नगुणवत्ता #जागरूकग्राहक #FoodSafety #FoodQuality #MaharashtraGovernment #FoodAndDrugsAdministration
#परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला @MahaDGIPR
हिटला करा बीट @SDMAMaharashtra #आपत्तीव्यवस्थापन #उष्माघात #SunStroke #HeatWave #BeCareful
📍 सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय आढावा बैठकी’संदर्भात पत्रकार परिषद #LIVE
📍मुंबई तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स व सीएसआर विषयक उच्चस्तरीय ‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषदेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी मार्गदर्शन केले. प्रधान सचिव सिंह यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या. ▪️ राज्यात कृषिपासून नागरिक सेवा वितरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठ्या परिवर्तनास सुरूवात. ▪️ राज्य शासन एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी काम करत आहे. ▪️ राज्याचे सार्वजनिक हित, रोजगारनिर्मिती आणि उद्योगांच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू. ▪️ राज्य शासनाच्या ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) च्या धोरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अनेक व्यवसाय प्रक्रिया भारतात स्थलांतरीत होण्यास सुरुवात. ▪️ राज्यातील माहिती तंत्रज्ञान विभागाला स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्यात आल्याने ‘महा आयटी’साठी स्वतंत्र व्यवस्था. ▪️ नागरिकांना वारंवार तीच कागदपत्रे सादर करावी लागू नयेत यासाठी राज्याचा ‘गोल्डन डेटाबेस’ विकसित. ▪️ राज्यातील विविध विभागांत ई-ऑफिस प्रणालीद्वारे प्रशासकीय कामकाजाचे डिजिटायझेशन सुरु. ▪️ शासनाकडून १०० आणि १५० दिवसांचे विशेष उपक्रम राबवून विभागीय कामकाज गतिमान. ▪️ जिल्हास्तरावर #उपग्रह चित्रांच्या साहाय्याने #अतिक्रमण शोधणे, जंगलतोडीवर नियंत्रण ठेवणे तसेच दुष्काळ, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्यात येत आहे. ▪️ महाराष्ट्र स्वतःचे एआय विद्यापीठ स्थापण्याच्या दिशेने काम सुरु. ▪️ ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यक्रमाअंतर्गत एफबीआय तसेच फ्रान्स आणि एस्टोनियाच्या धर्तीवर ४७ अत्याधुनिक #सायबर प्रयोगशाळांची उभारणी. आता ‘महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून ही क्षमता अन्य शासकीय विभाग आणि उद्योग क्षेत्रालाही उपलब्ध करून दिली जाणार. ▪️ राज्यात ‘अॅग्री एआय पॉलिसी’ लागू. कोरकू, भिल, माडिया यांसारख्या स्थानिक बोलीभाषांमध्ये शेतकऱ्यांना साध्या मोबाईलवर आवाजाच्या माध्यमातून पिके, खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेबाबत माहिती मिळू शकेल, अशी एआय आधारित व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. ▪️ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची तयारी सुरु. स्वदेशी #डेटा सेंटर उभारणीवर भर. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित. @Brijeshbsingh #एआय #माहितीतंत्रज्ञान #eoffice #AIAgri
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. #MajhaGaavArogyasampannGaav #PublicHealth #HealthyMaharashtra #mentalhealth #healthylifestyle #HealthyVillage #HealthForAll
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने ‘कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते. नक्की ऐका : youtube.com/watch?v=mdKGNc… 'कसं काय?' या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्तरावरील आरोग्य सक्षमीकरणाचा संदेश अत्यंत प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे. 'कसं काय?' हे गाणे केवळ प्रचारगीत न राहता, ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य जनजागृतीचे प्रतीक बनेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्रात #आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash #माझं_गाव_आरोग्यसंपन्न_गाव #सार्वजनिकआरोग्य #PublicHealth
मार्च २०२६ या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना #मदत देण्याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय सोमवार, १८ मे, २०२६ रोजी निर्गमित झाला आहे. त्यानुसार १६४, ८३, ४४०००/- (एकशे चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार रुपये) इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Go… #महाराष्ट्रशासन #शासननिर्णय #MahaGovt #GR
#मंत्रिमंडळनिर्णय अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला भाताण येथील जमीन. #CabinetDecisions
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘वॉर रूम बैठकी’त विविध महत्त्वाच्या विषयांचा आढावा @Dev_Fadnavis #MaharashtraGovernment #WarRoomMeeting #CMOMaharashtra
‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
📍 मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र १ कोंक्लेव्ह २०२६' #LIVE
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या विषयावरील विशेष मुलाखतीचा दुसरा भाग पाहा. #जयमहाराष्ट्र #जणगणना२०२७ #आमची_जनगणना_आमचा_विकास #Census2027 #CensusofIndia #IndiaCensus2027
Meghna Sakore Bordika... @MeghnaBordikar
20K Followers 224 Following MoS,Government Of Maharashtra, MLA-Jintur, Comes from a family rooted in Indian Navy and Civil Services., @BJPIndia Karykarta
परभणी प�... @Parbhani_Police
9K Followers 144 Following This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222
Babajani Durrani @babajanidurrani
9K Followers 95 Following MLA from Pathri- Selu Constituency(2004-2009) l Member of Maharashtra Legislative Council (2012-2024) | Director DCC Bank Parbhani
Sanjay Jadhav Officia... @SanjayJadhavMP
7K Followers 293 Following Member Of Parliament - India Parbhani, Maharashtra Shivsena Member
Ayodhya Poul - अय... @PoulAyodhya
37K Followers 250 Following महाराष्ट्र राज्य समन्वयक सोशल मीडिया. Stand with 348 #Transgenders. #LGBTAlly. अध्यक्ष - अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान. #Fight for the #Right #जयजवान_जयकिसान.
Vijay Bhamble @VMBhamble
9K Followers 104 Following Member of Legislative Assembly from Jintur-Sailu Constituency 2014-2019 | Ex District President @NCPpbn | #NationalistCongressParty
Suresh Warpudkar @SureshWarpudkar
3K Followers 67 Following ExMLA - Pathri | Chairman-Parbhani District Central Cooperative Bank | Ex. MP Parbhani | Ex.Minister | BJP
Akshay Kokare @akshay_kokare_
1 Followers 231 Following
Dr. Sonali Ghadge Pat... @doctor_patil_
0 Followers 403 Following canophilist; nyctophiliac. Medico💉💉💊💊
V C @v_chandar
69 Followers 5K Following
sayyad Sameer @sayyadsameer919
0 Followers 12 Following
adi ghuge @adighuge78
0 Followers 27 Following
Krishna Venkatesh Ghu... @KrishGhuge
36 Followers 110 Following 👉 👫 👉 Hinduja leyland finance Ltd TW LOANS 👉 💪 Gym lover 👉 Big Fan Of 'Prabhas nd Mr.Anupsingh Thakur'
Mahesh Sasane @maheshsasane_87
0 Followers 68 Following
Rajesh KOKATE @RajeshKOKA94359
15 Followers 141 Following
Mr.Kishor Patil Goreg... @an_arcane__
66 Followers 285 Following α ѕєηѕιтινє ѕσυℓ🫀ωιтн ωαяяισя ѕριяιт🧠 мι¢яσвισℓσgιѕт🖤🤍🥂 ѕєℓƒ вєℓιєνєя🙌 🅵🅸🅽🅳🅸🅽🅶 🅼🆈🆂🅴🅻🅵🕊️ 🧘psychology #Abvphingoli
Gunvant Yengde @Zimmya_76
0 Followers 13 Following
Shinde Yonathan @ShindeYonathan4
2 Followers 81 Following
Yashwant Deshmukh @yashwantcscvle
0 Followers 102 Following
KRISHNANAND MALLYA @KSM8729
11 Followers 202 Following
LBS. एल.बी. �... @LaxmanShrigire7
651 Followers 5K Following अंतः अस्ति प्रारंभः... Proud to be I'm a 🇮🇳 INDIAN. A BIG Dreamer, Following 3Rules in my life *Judiciousness*, *Amenableness/Responsibility* & *Honesty*
pundlik dhone @dhonepl
33 Followers 1K Following
Aapla Palghar @AaplaPalgar
2 Followers 272 Following
manoj koli @manojkoli5
94 Followers 834 Following समाज सेवा हीच खरी देश सेवा. Social worker/ Koli Bhumiputra sevak
Aarti Ambhure @ambhure_aarti
1 Followers 99 Following
Mithun Khade @mbkhade011
217 Followers 2K Following
AMBADAS @AMBADAS17056209
15 Followers 2K Following
Avinash Bhanudas Rath... @rathod722
106 Followers 160 Following
Pravin Chavan @pcpravin44
0 Followers 23 Following
Subramanaya @Subramanay81065
0 Followers 246 Following
All iN ONE MAMOL @MAPatil0209
33 Followers 104 Following जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र🚩 || अहिंसा परमो धर्म : धर्म हिंसा तथैव च ||
Akshay Gole @AkshayGole65082
0 Followers 4 Following
Adv Ali Nasir @AdvAliNasir
1 Followers 19 Following
vitthal Chaudhari @vitthalCha55851
0 Followers 169 Following
ankushjitendradubey @ankushjite1989
108 Followers 969 Following fearless writing against crime,criminal and corruption/7208747074
Bhagavan Bosale @BhagavanBo97852
676 Followers 7K Following
PURUSHOTTAM SITARAM G... @Men_In_Blue_54
1K Followers 7K Following राष्ट्रप्रथम। जय जवान।। जय किसान।।।
rocky singh @rockysingh46204
16 Followers 57 Following RW हो या LW पेलाई दोनों की करता हु। देशहित में जारी। अखंड भारत एक भारत। 🇮🇳
Ajit Arun Pawar Offic... @AjitArunPawar01
1 Followers 72 Following This my Official Account And Subscribe to Channel https://t.co/kwi0aJikUE…
Sunil Dhaware @dsunil1985
4 Followers 255 Following
Vikas Jare @VikasJare777
1 Followers 88 Following
Pawan Aneboinwad @apavan003
14 Followers 48 Following
Prasad Shinde @PrasadShin4913
0 Followers 16 Following
prasad Mehetre @mehetreprasad17
0 Followers 45 Following
Rahul Dhangar @RDhangar263
79 Followers 7K Following
Amar Pardasi @AmarPardas47702
0 Followers 91 Following
Abdul Sayyad @AbdulSa64691212
1 Followers 56 Following
CMO Maharashtra @CMOMaharashtra
4.1M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
ABP माझा @abpmajhatv
1.8M Followers 16 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
LoksattaLive @LoksattaLive
578K Followers 881 Following Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH
Meghna Sakore Bordika... @MeghnaBordikar
20K Followers 224 Following MoS,Government Of Maharashtra, MLA-Jintur, Comes from a family rooted in Indian Navy and Civil Services., @BJPIndia Karykarta
परभणी प�... @Parbhani_Police
9K Followers 144 Following This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222
Ajit Pawar @AjitPawarSpeaks
1.7M Followers 27 Following संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Maharashtra Times @mataonline
593K Followers 261 Following No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.
Lokmat @lokmat
830K Followers 557 Following महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk
MAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
324K Followers 77 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://t.co/VXpMFRnusH
Jayant Patil- जय�... @Jayant_R_Patil
681K Followers 169 Following Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Dhananjay Munde @dhananjay_munde
906K Followers 132 Following MLA Parali | Leader of Youth 👥 | Serving People | Farmers 🌾 | Social Development (Nationalist Congress Party)
BBC News Marathi @bbcnewsmarathi
343K Followers 58 Following नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
Office of Uddhav Thac... @OfficeofUT
1.7M Followers 12 Following Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Babajani Durrani @babajanidurrani
9K Followers 95 Following MLA from Pathri- Selu Constituency(2004-2009) l Member of Maharashtra Legislative Council (2012-2024) | Director DCC Bank Parbhani
ZEE २४ तास @zee24taasnews
840K Followers 47 Following A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjATikD Download App - https://t.co/hIu78Bmgg4 LIVE TV : https://t.co/9LYPZQGD48
Sanjay Jadhav Officia... @SanjayJadhavMP
7K Followers 293 Following Member Of Parliament - India Parbhani, Maharashtra Shivsena Member
महाराष्... @DGPMaharashtra
956K Followers 101 Following महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Governor of Maharasht... @maha_governor
175K Followers 9 Following This is the official Twitter account of the office of the Governor of Maharashtra and is run by the Governor's Secretariat, Lok Bhavan, Mumbai.
WAVES India @WAVESummitIndia
7K Followers 37 Following Official account of World Audio Visual & Entertainment Summit #WAVES2025 being hosted by @MIB_India 📍Jio World Centre, Mumbai 🗓️ 1st-4th May 2025
Sanjay Bansode Offici... @BansodeSpeaks
6K Followers 47 Following Member of Legislative Assembly Udgir Minister | Sports and Youth Welfare, Ports Guardian Minister Parbhani
Chandrakant Karbhari @Chandra46320855
14 Followers 40 Following
Samir Ganesh Dudhgaon... @SamGDudhgaonkar
2K Followers 31 Following Gita student since 2002. M.S. Mech Engg USA.Ethicist,Ex VP Maha Chamber.Key role in Maharashtra's solar pumps Guinness record. Contested MP 4 Jobs Doubling plan
Ganesh Chavan @ganeshaac9
101 Followers 145 Following
Regional Meteorologic... @imdnagpur
4K Followers 61 Following This is the official Twitter handle for latest updates on Weather forecast and Weather warnings for Districts of Vidarbha
Prasar Bharati प्... @prasarbharati
283K Followers 129 Following Official account of India's Public Service Broadcaster Prasar Bharati (DD & AIR).
indianhistorypics @IndiaHistorypic
1.4M Followers 2K Following Indian History in Pictures,source-internet search engines,copyright with respective owners,Shared only for information
Abdul Sattar @AbdulSattar_99
11K Followers 12 Following Official account of Ex Marketing,Minorities Development And Aukaf Minister Abdul Sattar - (Maharashtra)
District Information ... @InfoHingoli
5K Followers 38 Following Official Twitter Account of District Information Office Directorate General Of Information & Public Relations Government of Maharashtra #Hingoli
ChiefElectoralOffice @CEO_Maharashtra
67K Followers 153 Following
Suresh Warpudkar @SureshWarpudkar
3K Followers 67 Following ExMLA - Pathri | Chairman-Parbhani District Central Cooperative Bank | Ex. MP Parbhani | Ex.Minister | BJP
आपली पर�... @werparbhanikar
4K Followers 61 Following #परभणी #parbhani जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,आध्यत्मिक आणि चालू घडामोडी. टीप - Retweet/like म्हणजे सहमत आहोत असं नाही.🙏🏻
Akashvani_PARBHANI @AirParbhani
1K Followers 103 Following
Dr Rahul Tidke @rahulatidke
461 Followers 251 Following Civil Servant (I.I.S) | Administration | Ayurveda | Media & Communications | (Views personal; RT ≠ Endorsement)
Rahul Narwekar @rahulnarwekar
21K Followers 61 Following Speaker of Maharashtra Legislative Assembly, Member of Legislative Assembly (MLA) Maharashtra -187, Colaba Assembly Constituency.
Aditi S Tatkare @iAditiTatkare
101K Followers 150 Following Minister for Women and child development GOM,Member of Legislative Assembly Shrivardhan constituency Raigad Maharashtra
Adv. Yashomati Thakur @AdvYashomatiINC
107K Followers 992 Following Congress Worker. Special Invitee Congress Working Committee ( CWC ), Ex Minister & Ex. MLA ( Maharashtra Lagislative Assembly )
India Meteorological ... @Indiametdept
417K Followers 86 Following This is the Official Twitter handle of India Meteorological Department, Ministry of Earth Sciences, Government of India.
K S Hosalikar @Hosalikar_KS
48K Followers 278 Following Scientist-G Former Head; Climate Research & Services,IMD Pune India Met Department. Tweets in personal capacity. Aim: Take Real-time weather updates last mile.
SRTMUniversityNanded @University_SRTM
766 Followers 7 Following SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY Nanded, Maharashtra, India Established on 17/09/94, NAAC Re-accredited with 'A' grade
Aaditya Thackeray @AUThackeray
3.4M Followers 2K Following Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
Collector Parbhani @CollectorParbh1
8K Followers 5 Following An Official Account of Collector & District Magistrate Parbhani, Maharashtra.
Maha Forest Official @MahaForest
17K Followers 57 Following This is the official twitter handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.
DIVISIONAL INFORMATIO... @InfoDivKonkan
11K Followers 235 Following Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra
Maharashtra Cyber @MahaCyber1
163K Followers 147 Following Official account of Maharashtra Cyber. Nodal agency for cyber security and cybercrime investigation for Maharashtra. Report cybercrimes at https://t.co/Fio3FytAmp
DD Sahyadri News | �... @ddsahyadrinews
23K Followers 311 Following Trusted, Balanced, and Accurate Marathi News | DD Sahyadri News—Marathi News channel under India’s public broadcaster, Prasar Bharati.
महाराष्... @MahaGovtMic
53K Followers 21 Following Official Account of Maharashtra Information Centre,Govt. of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow @micnewdelhi & Hindi follow @MahaMicHindi

















