ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे... मराठी साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे... चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भावपुर्ण श्रद्धांजली...🙏💐🙏 #NagnathKottapalle
0
0
1
0
0
Download Image