🕠 5.40pm | 24-4-2024📍Ramnagar, Wardha | संध्या. ५.४० वा. | २४-४-२०२४ 📍 रामनगर, वर्धा. 🪷 Grand Public Meeting for Wardha LokSabha BJP candidate Ramdas Tadas Ji at Ramnagar, Wardha 🪷 वर्धा लोकसभा भाजपा उमेदवार रामदास तडस जी यांच्या प्रचारार्थ रामनगर, वर्धा येथे भव्य भाजपा जाहीर सभा 🪷 वर्धा लोकसभा भाजपा उम्मीदवार रामदास तडस जी के प्रचार हेतु रामनगर, वर्धा में भव्य भाजपा जाहीर सभा @BJP4Maharashtra @RamdasTadasMP @DRPANKAJBHOYAR #ModiHaiToMumkinHai #AbKiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar
वर्ध्यातील जनतेचा निर्धार,'अबकी बार 400 पार'🪷🪷 वर्धा लोकसभा भाजपा उमेदवार रामदास तडस जी यांच्या प्रचारार्थ रामनगर, वर्धा येथे भव्य भाजपा जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायला संबोधित केले. गेल्या 5 वर्षामध्ये रामदास तडस जी यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्यांनी वर्धा येथे रस्ते-महामार्ग, सिंचन, रेल्वेकरिता निधी आणला. केंद्र सरकारमार्फत विदर्भाला बळीराजा सिंचन योजने अंतर्गत ₹26,000 कोटी देण्यात आले आहेत. या सिंचन प्रकल्पांमुळे 12,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मा. नितीन जी यांच्या नेतृत्त्वात येत्या काळात वर्धा हे संपूर्ण देशाचे लॉजिस्टिक सेंटर बनणार आहे. ही निवडणूक देशाचे भाग्य बदलणारी आहे. रामदास तडस जी यांना मत म्हणजे मा. मोदीजींना मत. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि भारताला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी जे मा. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान पदी पाहू इच्छितात त्यांनी रामदास तडस जी यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन वर्धाकरांना केले. यावेळी सभेस आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व इतर मान्यवर उपस्थित होते. @BJP4Maharashtra @RamdasTadasMP @DRPANKAJBHOYAR #ModiHaiToMumkinHai #AbKiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar