डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कॉलेजियम पद्धतीला विरोध होता. किती दूरदृष्टी होती त्या विद्वान व्यक्तीची🙏 @Shirish36205110
@Core_punekar @Shirish36205110 बाबासाहेबांचा देव, भूतप्रेत, मनूवादी आणि तुझ्या सारख्या astrologer ला पण विरोध होता. किती दूर दृष्टी होती ना त्यांची 🙏
@Core_punekar @Shirish36205110 So will modi govt nclude modi himself or AS to select a judge of his favor. Or is it going to be jungle Raaj under the two leaders
@Core_punekar @Shirish36205110 तुमच्या आणि भाजप सारख्या धर्मवेड्या लोकंना पण खूप विरोध होता त्यांचा .. #दूरदुष्टी
@Core_punekar 1950 पासून आत्तापर्यंत सुमारे 400 घराण्यातील 5000 न्यायाधीश उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये अपॉइंट झाले! त्यांना अंकल जजेस म्हणतात .आता ग्रंडमा किंवा ग्रँडफा असे निर्माण झालेत ! Indian judiciary is, indeed, a fraud upon the people and the Constitution.