ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली,त्यातून लोकसभेची निर्मिती झाली त्या लोकसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर एकदाही निवडून जाऊ शकले नाहीत. काँग्रेसने त्यांना निवडून येऊ दिले नाही. आताही काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत अगदी तसेच वागते आहे.
4
18
128
2K
0
@Core_punekar भाजप ने प्रकाश जी ना राष्ट्रपती बनवावे जेणे करुन दलीत प्रश्न ऐक दिवसात सुटेल .. #एक_बौध
@Core_punekar Tynchych savidhnat badl karycho garj padyli ka tujhua bapala
@Core_punekar आता काय त्यांचे पण चाटणार का रे ? 40 पैशात काय काय करावे लागत रे देवा 😂