काहीही नाराजी वगैरे नाही. बहुसंख्य शिवसेना खासदार फक्त मोदींमुळे निवडून आलेत. एकदा दोनदा मिळालेली खासादरकी हाच बोनस होता.
काहीही नाराजी वगैरे नाही. बहुसंख्य शिवसेना खासदार फक्त मोदींमुळे निवडून आलेत. एकदा दोनदा मिळालेली खासादरकी हाच बोनस होता.
2
5
24
3K
0
@Core_punekar ज्यांना जनता ओळखत नव्हती ते ही मोदीजींच्या नावावर २०१४ /२०१९ ला निवडून आले .. ते काय नाराज होतील, आणि नाराज झालेच तर त्यांचा एकनाथ खडसे, शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा होतो.