मुद्दाम श्रीराम वगैरे बायो मध्ये लिहून आपण हिंदुत्ववादी असल्याचे भासवत मुद्दाम भाजपवर टीका करणाऱ्या अश्या प्रोफाइल चा सुळसुळाट आहे. ह्याच profiles वरून सोनम वांगचुक चे अचानक कौतुक सुरू झाले आहे. इकोसिस्तीम जोरात आहे.
@Core_punekar विकास हवा तर नैसर्गिक स्रोत, संपदा यांची वाट लावायची तयारी हवी कारण आपल्याकडे विकास असाच साधला जातो. नाहीतर लडाखी लोकांनी अन्यत्र स्थलांतर करावे म्हणजे तेथील भागाची व पर्यावरणाची मोडतोड होणार नाही. शेजारील शत्रूराष्ट्राला शह कसा द्यायचा हेही वांगचुक यांनी सुचवावे.
@Core_punekar भाजप म्हणजे हिंदूत्व? हिंदू धर्म ४२ वर्षे जुना नाही मुर्खा
@Core_punekar भारतीय म्हणून घ्यायचं आणि काम देशद्रोही करायची
@Core_punekar लिहताना जरा भान ठेवावे, श्री राम वैगरे, हे काय लिहाता,श्री राम बद्दल आदर करा, तुमचे निवडणूक तुमच्या पर्यंत ठीक आहे,
@Core_punekar Hindu mhanje bjp la support chu.. ahe ka dokyane bhava ..
@Core_punekar म्हणजे भाजपवाल्यांनी हिंदुत्ववाद्यांचा ठेका घेतलेला आहे... ?
@Core_punekar Ohh so Shri Ram is IP of only one Party ? 🧐🤡
@Core_punekar अरे भिकारचोट लोकांनो तुमच्या या कृती मुळे हिंदुत्ववादी हिंदू भाजप विरोधी होत आहे, तुम्ही त्यांच्या जातीला ट्रोल करणार मग मग ती लोकं सहजीक तुमचा विरोध करणार,एवढा नक्की भाजपची लोक ब्राम्हण सोडून सगळ्या हिंदू जातींना व त्यांच्या नेत्याना ट्रोल करतात
@Core_punekar ए भामट्या हिंदू असलं म्हणजे भाजप ला मतदान केलंच पाहिजे असं काही आहे का? मी RSS प्रथम आणि दुत्तीय वर्ष शिक्षित आहे. ...देवगिरी प्रांत पण मी भाजपला मतदान करणार नाहीं. ...नोंद आहे माज्या नावाची