अलतू फालतू कारणावरून पीसी घेणारा राऊत उमेदवार यादी X वर टाकतोय
6
8
107
2K
0
@Core_punekar मग तुझ्या बापाच्या बोच्यावर टाकायला पाहिजे होत का... 🤣🤣🤣🤣🤣🤣
@Core_punekar आणि कितीही मोठ कारण असताना (उदा-पुलवामा,मणिपुर,किसान आंदोलन,महिला,किती सांगु) एक पण pc न घेणारे बादशहा सलामत X वर विदेशदौरे टाकत आहे😂
@Core_punekar X वरच टाकणार. कारण समोरा समोर लोक चप्पल ने मरतील ना.
@Core_punekar त्यालाहीं माहिती आहे की त्याने प्रसिद्ध केलेल्या यादीतला एकही उमेदवार निवडून येणार नाही.