Bhimrao Sathe (Modi Ka Parivar) @BhimraoSatheBJP
शहराध्यक्ष ,भाजपा अनुसूचितजाती मोर्चा Joined August 2022-
Tweets443
-
Followers35
-
Following7
-
Likes17
#महाराष्ट्र_दिन निमित्त आणि #आंतरराष्ट्रीय_कामगार_दिन निमित्त सर्व कामगार बंधू-बांधवांना हार्दिक शुभेच्छा!! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #bhimraosathe #maharashtramaza #maharshtradin #MaharashtraDay #Labourday #Labour
भारत देशातील महाराष्ट्रामधील एक थोर आध्यात्मिक संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज! थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #bhimraosathe #Tukdoji #Tukdojimaharajjayanti #sainttukdojimahraj #jayanti2024
दि. 26/4 रोजी जनसंपर्क कार्यालय येथे #आमदार #माधुरीताई_मिसाळ व #बाबा_शेठ_मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचे महायुतीचे उमेदवार मा.#मुरली_अण्णा_मोहोळ यांचे जंगी स्वागत करण्यात आला. #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #prachar #murlidharmohol
नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता । नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे || सर्व गणरायाच्या भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा...! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #bhimraosathe #sankashtichaturthi #sankashti #Chaturthi #Chaturthispecial
भाजपचे #पुणे_लोकसभा_उमेदवार #मुरलीधर_अण्णा_मोहोळ यांचा अर्ज दाखल करायचा आहे तर मग मित्रांनो प्रचंड संख्येने उपस्थित राहायचे आहे.तर चला सामील होऊया छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड पासून सुरु होणाऱ्या भव्य पदयात्रेत उपस्थित राहूया
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान…!! महापराक्रमी #हनुमान_जन्मोत्सव निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #hanumanchalisa #hanumanjanmotsav #jaihanuman
आमदार माधुरीताई मिसाळ निवडणूक प्रमुख मा.बाबाशेठ मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा प्रचार करताना प्रभाग क्रमांक 37 मधील भाजपा नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते.
परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंती निमित्त तसेच श्रीराम नवमी निमित्त प्रभागामध्ये विविध ठिकाणी भेट दिली. #DrBabasahebAmbedkarJayanti #babasahebambedkar #BJP4IND #BJPMaharashtra #BJPGovernment #ramnavmi2024 #ShriRamNavmi #jayshreeramRam #AyodhyaDham
तुमच्या आत्म्या इतका मोठा तुमचा कोणताही शत्रू नाही. वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे, तो शत्रू राग, गर्व, लोभ, आणि द्वेष च्या रुपात आहेत. #महावीर_जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #mahaveer #mahaveerjayanti
#वसुंधरा_दिन निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #WorldEarthDay #EarthDay #EarthDay2024
पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #birthdaycelebration
प्रभागामधील आमचे कार्यकर्ते श्री .किशोर भाऊ कांबळे आणि सौ.उमाताई कांबळे यांची कन्या मृणाली यांच्या विवाह निमित्त तसेच श्री पुरुषोत्तम डांगी यांची कन्या भुमिका या दोन्ही विवाह सोहळ्या निमित्त उपस्थित राहुन वैवाहिक जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या. #congratulations
पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय #माधुरीताई_मिसाळ आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, आपल्या हातून समाजाची अखंड सेवा घडो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #HappyBirthday
पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.#माधुरीताई_मिसाळ आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, आपल्या हातून समाजाची अखंड सेवा घडो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #bhimraosathe #happybirthdaytoyou #WishYouHappyBirthday #happybirthday
#कामदा_एकादशी निमित्त आपणा सर्वाना मंगलमय शुभेच्छा ! #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #Kamdaekadashi #ekadashi #ekadashispecial #ekadashiwishes
जीवनाची प्रत्येक सकाळ राम नामाने करूया प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करूया..! श्री रामनवमी प्रभागामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली गेली, या निमित्त विविध ठिकाणी भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत उपस्थित नागरिकांना रामनवमी च्या शुभेच्छा दिल्या. #Ramnavami2024
आज प्रभागामधील प्रभू श्रीराम भक्तांनी #श्री_रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली या वेळी अनेक ठिकाणी मिरवणूक तसेच सत्यनारायण पूजा आणि अन्न दान, स्नेह भोजन आयोजित केले या निमित्त विविध ठिकाणी भेट देत प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन शुभेच्छा दिल्या. #RamNavami2024 #RamNavami
जागतिक वारसा दिन निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!! #worldheritage #HeritageDay #HeritageDay2024 #worldheritageDay
#श्रीरामनवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा!
Raju jadhav @Rajujadhav23255
14 Followers 183 Following राजू जाधव सचिव - भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशs @s138134125422
1 Followers 111 Followingamar garad @amargarad2018
1 Followers 31 FollowingBalasaheb Randive @Balasaheb1998
8 Followers 147 FollowingArjun Hange @ArjunHange1
5 Followers 30 FollowingKiran Navgire @KiranNavgi35635
0 Followers 17 FollowingKumar Khandagale @KumarKhand53003
7 Followers 68 FollowingDeepak Sharma @DeepakS67136073
485 Followers 5K Following 卐 Born Rebel 卐 Eclectic..🧲🙌 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रोकठोक शिवसैनिक 🚩🐅 Dedicated for Well Being of Common PeopleSapna Tawde. (Modi Ka.. @TawdeSapnaBJP
2K Followers 2K Following General Secretary BJP Yuva Morcha Pune City, Beti Bachao Beti Padhao Maharashtra Pradesh karyakarni Sadasya. (Modi ji ka Parivar)Vrushali Payal @VrushaliPayal
0 Followers 9 Followinghaneef @haneef537756062
0 Followers 7 Followingशकील पठ�.. @brssillod0786
349 Followers 1K Following शकील इमाम पठाण भावी खासदार जालना लोकसभा मतदारसंघ @spabdr संपर्क सूत्र 93078692892 whtasaap 9112099689 ईमेल [email protected]Namdev maske @Namdevmask86072
7 Followers 105 FollowingSudhakr Gite @sudhakr_gite
549 Followers 959 FollowingAkashkumar Sancheti @akash_pune
47 Followers 340 Followingजनसेवक �.. @kesharlonare33
17 Followers 145 FollowingAmol Phulsunder @APhulsunde53956
1 Followers 14 FollowingVishal Shinge @shingevisha
4 Followers 14 FollowingTajs Misal @MisalTajs
1 Followers 35 Following उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा पुणे शहरRanjit Bhatt @RanjitBhatt4
0 Followers 4 FollowingMaharashtra pune maza.. @VisionDevkule
2 Followers 25 FollowingRajesh Kamble @RajeshK88801159
3 Followers 70 FollowingSangieeta Choure @SangieetaC
1 Followers 46 FollowingSurendra Bansal @Surendr62100197
172 Followers 964 FollowingAnuradha Nakhate @AnuradhaNakhate
4 Followers 16 Following Sanjeevani Mahila Mandal(Maharashtra Rajya) Sansthapak Adhyaksha. Bjp Mahila Aghadi (Pune City).राष्ट्र.. @PRG_INDIA
197 Followers 3K FollowingNilesh Mankar @NileshMankar14n
0 Followers 66 FollowingMahesh Manohar Pawask.. @maheshpawaskar1
2K Followers 5K Following माझा अभिमान आणि माझा स्वाभिमान.... फक्त आणि फक्त राणे साहेबच.....!Gauspak Yalagi @GauspakYalagi
18 Followers 361 Followingउत्तम श�.. @JatiPune
1K Followers 3K Following 🙏 भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संयोजक - झुग्गी झोपडी संपर्क अभियान पुणे जिल्हा दक्षिणManohar Lal (मो�.. @mlkhattar
2.4M Followers 482 Following Former Chief Minister of Haryana, Loksabha Candidate KarnalKeshav Prasad Maurya .. @kpmaurya1
4.8M Followers 187 Following उप-मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश, सदस्य राष्ट्रीय कार्यसमिति, पूर्व प्रदेश अध्यक्ष, पूर्व सांसद लोकसभा, फूलपुर, पूर्व विधायक, सिराथू, कौशांबीNitin Gadkari (मो.. @nitin_gadkari
14.2M Followers 523 Following Minister of Road Transport & Highways, Government of India.Devendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UjijBJP @BJP4India
21.9M Followers 3 Following BJP, world’s largest political party, representing aspirations of 140Bn Indians. Join us, to build #ViksitBharat by 2047. #ModiKiGuarantee #PhirEkBaarModiSarkarपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी #भारतरत्न_मौलाना_अबुल_कलाम_आझाद #शैक्षणिक_अर्थसहाय्य_योजना व इ.१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #शैक्षणिक_अर्थसहाय्य_योजना #PMC #PMC2023 #BjpPune #BJP4IND #BJPGovt #Pune #Maharashtra
बाळूमामांनी आपल्या देवी कारकीर्दीत संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक सह सर्व गावे पायी भ्रमण करत तेथील जनसामान्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवून त्यांना मार्ग दाखवण्याचे कार्य केले! संत बाळूमामा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #santbalumama #jayanti #BjpPune
धन्यवाद #पुणे_पोलिस सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग ! पोलिसांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळेच गणेशोत्सव सुखद आणि सुरक्षितरित्या पार पडला. संपूर्ण पुणे पोलिसांनी गणेशोत्सवात केलेल्या कार्याचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. #GaneshVisarjan2023 #GaneshVisarjan
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ।। #श्री_गणेश_चतुर्थी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! #गणपती_बाप्पा_मोरया #मंगलमूर्ती_मोरया! #GaneshChaturthi #GaneshChaturthi2023 #GaneshaFestival #GanpatiBappaMorya
🚩औचित्य प्रभू #श्रीराम जन्माचे🚩 दिनांक ३०/३/२०२३ रोजी #श्रीरामनवमी प्रभागामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी विविध ठिकाणी सदिच्छा भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले यावेळी स्थानिक नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. #ramnavami2023 #ramnavami #RamNavmiSpecial
#श्रीराम_नवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होऊन आपणास सुख समृद्धी लाभू दे हीच तया चरणी प्रार्थना! #ShriRam #ShriRamNavami #ShriRamaNavami #RamNavamiSpecial #ramnavami2023 #रामनवमी #viral
मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडविणाऱ्या वैज्ञानिकांना आणि त्यांच्या कार्याला सलाम आणि #राष्ट्रीय_विज्ञान_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #ScienceDay #Science #ScienceDay2023 #scientists #BJP #BJP4Kasba #BJP4IND #Pune #Modi
मा.श्री.#हेमंतजी_रासने यांना #भारतीय_जनता_पार्टी च्या वतीने #कसबा_विधानसभा पोटनिवडणुकीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन, आपण जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी व्हाल असा विश्वास आहे.! @HemantNRasane #constituency #kasaba_constituency #BJP #viral
हिंदवी स्वराजाच्या रक्षणार्थ असीम शौर्य गाजवणारे, आपल्या प्राणांची आहुती देत #कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकवणारे #नरवीर_तानाजी_मालुसरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #TanajiMalusare #BJP #Trending #TrendingNow #viral
प्रभागामधील अप्पर येथील साईबाबा मंदिर #वर्धापन_दिन सोहळा निमित्त साई उत्सव आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले.
धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र आदरांजली!! #ananddighesaheb #BjpPune #BJP4IND #BJPGovt #DevendraFadnavis #NarendraModi #pune #bhimraosathe #varshasathe
अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका, #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #BJP4IND #DevendraFadnavis #NarendraModi #pune #bhimraosathe #sindhutaisapkal #deathanniversary #Punyatithi #Padmashree #motherorphans #Trending #viral
आज प्रभागामधील #न्यू_पद्मावती_नगर येथे मा.नगरसेविका सौ.#वर्षाताई_साठे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवण्यात आला व नागरिकांना पाणी देण्यात आले.प्रभागातील नागरिकांना जर पिण्याच्या पाण्याची अडचण असेल आणि टँकर हवा असेल तर जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. #BJP
त्रिपुंडटिळा भाळी, अक्षता ते सोज्वळी। प्रसन्न मुखकमळ, मस्तकी दुर्वांकुर॥ #संकष्टी_चतुर्थी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा ! #sankashtichaturthi #maharashtra #politics #politicians #NarendraModi #bjp #bjppune #bjpMaharashtra #भाजपा
महान कुस्तीगीर #खाशाबा_जाधव यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन! #khashabajadhav #राजकारण #maharashtra #politics #politicians #NarendraModi #bjp #bjppune #bjpMaharashtra #भाजपा #pune #prabhag_37 #bhimrao_sathe #varshatai_sathe #अनुसूचितजाती_मोर्चा