"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" "माझा महाराष्ट्र महान आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात भारताची गौरव पताका फडकवली आहे" ही वाक्य तुमच्या बोली भाषेत तिच्या नावासकट कमेंट मध्ये लिहा तुमची बोलीभाषा कुठली? #महाराष्ट्र_दिन #मराठी_डंका
57
15
63
9K
2
@aapalacolumbus लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मना महाराष्ट्र महान शे. माले मना महाराष्ट्राना गैरा अभिमान शे. मना महाराष्ट्रानी गणज क्षेत्रास्मा भारतनी गौरव पताका फडकायेल शे. - अहिराणी