#फडणवीस_बास_झालं_तुमचं २०१९ साली आम्ही सर्व बघितलं आहे. आम्ही सर्व वाघ घराणीय यावेळी लोकसभेत मतदान करणार नाही. आम्ही सर्वजण परंपरागत भाजपाचे समर्थक आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघ परत शिवसेनेला गेलाय. आणि तो उमेदवार काहीही कामाचा नाही. त्यामुळे नाही जमणार. धन्यवाद. #जयश्रीराम 🙏🏻🚩
1
0
5
159
0
@AshutoshPWagh मोदींचा चेहरा आठवा आणि धनुष्यबाणाचे बटन दाबा 🙏