।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।। अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना निमित्त प्रभागातील विविध ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करून आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.!!! #swamisamarth #rajendrashilimkar #Bjp4Pune
0
0
1
32
0
Download Image