Search results for #NarendrModi
Prime Minister #narendrmodi about reservations for #Dalits #Sc #Bc & #OBC . #PushpaPushpa
इस बार मैनपुरी में बीजेपी को अपार जन समर्थन मिल रहा है, परिवारवाद की पंचर साइकिल को भंगार में फेक देंगी मैनपुरी की जनता, #LokasabhaElection2024 #narendrmodi #SamajwadiParty #UttarPradesh #MainpuriWantsBJP
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे म्युजियम बनवत आहोत. श्री योगी आदित्यनाथजी • मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश राज्य #Narendrmodi #yogiadityanath
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ काँग्रेस गो हत्येला कायदेशीर करू इच्छित आहेत. गो मांस खाण्याला प्रोत्साहित करू इच्छित आहे. हे तुम्ही स्वीकार कराल का ? श्री योगी आदित्यनाथजी • मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश राज्य #Narendrmodi #yogiadityanath
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ हिंदू समाजात फूट पाडने, हे काँग्रेसचे उद्देश आहे. श्री योगी आदित्यनाथजी • मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश राज्य #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli #sangliloksabha #bjp4india
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ सांगलीची भूमी आपल्या सांस्कृतीवर गौरवाची अनुभूती करीत पुढे जात आहे. भारतीय परंपरेला मजबुती देण्याचं काम करीत आहे. श्री योगी आदित्यनाथजी • मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश राज्य #Narendrmodi #yogiadityanath
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ सांगलीची भूमी हि शौर्य, पराक्रम आणि कलेची भूमी आहे ! श्री योगी आदित्यनाथजी • मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश राज्य #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ विरोधकांच्या घरात ३५ वर्षे खासदारकी होती तरी जिल्ह्याला पाणी देता आलं नाही. मी ते करून दाखवलं. #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli #sangliloksabha #bjp4india #bjp4maharashtra
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ ज्याने आयुष्यभर घरात खुशाली केली तो म्हणजे विशाल #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ ज्यांना वसंत दादांचं वैभव जपता आलं नाही, ते सांगलीच्या अस्मितेची भाषा करीत आहेत. मा. महेंद्रभाऊ चंडाळे • शिवसेना जिल्हा प्रमुख #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli
जो भाजपा चंदा लेकर देशवासियों की जान की कीमत पर धंधा देती हो उस भ्रष्ट भाजपा को सत्ता से बाहर करना ही होगा नहीं तो ये लोग लाशों पर राजनीति करते रहेंगे। #chandaDoDhandhaLo #chanda #ElectoralBondsScam #CovidVaccines #covidshield #narendrmodi #BJPFails #BJPHataoDeshBachao…
चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ संजयकाकांना जर आम्ही केलं खासदार तर ते होतील आपल्या सांगलीचे नामदार आणि आपल्या सांगलीचा विकास करतील दमदार ! मा. महेंद्रभाऊ चंडाळे • शिवसेना जिल्हा प्रमुख #Narendrmodi #yogiadityanath #sanjaykakapatil #sangli
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ संजयकाका हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी करून दाखवले आहे. तुम्ही मोठया कुटूंबातील असून तुमचं कर्तृत्व काय ? मा. तानाजी सावंत • महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष #Narendrmodi #sanjaykakapatil
📍 चिंतामणराव कॉलेज ग्राउंड, सांगली महाविजय संकल्प सभा । ०१ मे २०२४ सांगलीच्या जनतेने संजयकाकांना मत दिलं म्हणून आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. मा. तानाजी सावंत • महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष #Narendrmodi #sanjaykakapatil #sangli #sangliloksabha #bjp4india
मुल नसलं तरी चालेल पण असं अपत्य नको! #narendrmodi #uddhavthakrey #maharashtrapolitics
Leader Opinion Modi and People opinion Rahul... #LokSabhaElctions2024 #rahulgandhi #narendrmodi
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, "महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो आहे, कारण.." loksatta.com/elections/lok-… @OfficeofUT @narendramodi #MarathiNews #UddavThakare #narendrmodi #LokSabhaElections2024
📍 शेटफळे । लोकसभा प्रचार आटपाडी दौरा ना.सुरेशभाऊ खाडे यांचेसह । पंतप्रधान मोदी जी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या झालेल्या प्रगतीवर भाष्य केले आणि भविष्यात आणखीन होणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. #narendrmodi #sanjaykakapatil #sangliloksabha #bjp4india #bjp4maharashtra