पुरातन मराठीतले हद्दपार झालेले शब्द पानवडा-पाणवठा गुर्विणी-गरोदर अविसाळे-घरटे खेव-आलिंगन बिदी-रस्ता खालार-उतार आंबुखा-शिंतोडा सांजवणी-सायंकाळ डिखळ-ढेकूण बिढार-बिर्हाड सर्पांगना-नागीण खिचटें-खिचडी बोंहणी-प्रारंभ शिरयाणी-इच्छा जुगुति-युक्ती #मराठी इंगळ-निखारा
13
16
93
4K
4
@3_suhani शुद्ध मराठी बोलण्याचा नादात झालं असेल.
@shankar8891 परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे ! त्याला आपण तरी काय करणार