▶️MVA 2.5 वर्ष सत्तेत होत. पण महाराष्ट्र मध्ये दंगली झाल्या नाहीत. ▶️SC ने MVA ला नपूंसक सरकार म्हणून इतकी घाणेरडी टिप्पणी कधी केली नाही. ▶️MVA चा कारभार किती चांगला होता हे दिसतय. ▶️हिंदुत्ववादी सरकार असून पण हिंदू आक्रोश मोर्चा निघून हेट स्पीच होतंय याची लाज वाटली पाहिजेल.
@Anand_Dasa88 अरे अडाण्या हे घे पुरावा.. खोटं बोल पण नेटानं बोल 2021 ला तर कोणतं सरकार होते. indiatoday.in/india/story/ma… x.com/ani/status/145…
@Anand_Dasa88 अरे अडाण्या हे घे पुरावा.. खोटं बोल पण नेटानं बोल 2021 ला तर कोणतं सरकार होते. indiatoday.in/india/story/ma… x.com/ani/status/145… https://t.co/tMQnppw5Mq