जाळपोळ केली म्लेंच्छांनी. त्याचा निषेध तर करायची हिम्मत नाही वर उलट #छत्रपती_संभाजीनगर ला अजून ही औरंगाबाद म्हणून संबोधतोय. असो, सावंतांचे औरंगजेब-प्रेम काही नवीन नाही. औरंगजेबाचे फर्मान आले आणि खेम सावंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात चालून गेले हा इतिहास आहेच!

@AjaatShatrruu आमच्याइथे पारगड किल्ला आहे ( रायाजी मालुसरे हे पहिले किल्लेदार). ह्याच खेमसावंतानी मुघलांचा सहाय्याने किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता १० वर्षे किल्ला लढवला गेला पण १७०० ला तो पडला.