Search results for #tatyaraolahane
माणसं खाली मान घालून जन्माला येणार कशी ? पहा Dr. Tatyarao Lahane यांच्या भाषणातून Max Maharashtra वर #tatyaraolahane #drtatyaraolahane #chintan2024 #chintanmaxmaharashtra #mobilephone #misuseofphone #maxmaharashtra
डॉ. तात्या लहानेंनी सफरचंदाची शेती कशी केली ते पहा फक्त Max Maharashtra वर...| Dr. Tatyarao Lahane #tatyaraolahane #drtatyaraolahane #chintan #chintan2024 #chintanmaxmaharashtra #maxmaharashtra
"मॅक्स महाराष्ट्र"च्या चिंतन वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा आणि त्याची ही काही क्षणचित्रे... #chintan2024 #chintan #chintanmaxmaharashtra #ashishshelar #anilgawande #tatyaraolahane #dnyaneshmaharao #maxmaharashtra @tatyaraolahane @anilgawande07 @RavindraAmbekar @Bhoyarmanoj
Max Maharashtra 'चिंतन वार्षिकांक 2024' प्रकाशन सोहळा, पहा आज रात्री ९ वाजता...| #chintan2024 #chintan #chintanmaxmaharashtra #ashishshelar #anilgawande #tatyaraolahane #dnyaneshmaharao #maxmaharashtra @tatyaraolahane @anilgawande07 @RavindraAmbekar @Bhoyarmanoj
कोरोनाचा नवा व्हेरीयंट किती धोकादायक, तज्ज्ञांनी सांगितले काय करावे अन् काय करु नये tv9marathi.com/maharashtra/pu… #CoronaUpdate #CoronaNews #tatyaraolahane
विधानसभेतही गाजला डॉ. तात्याराव लहानेंचा मुद्दा. राज्य सरकारने केली मोठी घोषणा. #VidhanSabhaLIVE #TatyaraoLahane #JJMedicalCollage
तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, परनानगी न घेता केल्या 698 शस्त्रक्रिया; चौकशी समितीचा आरोप #tatyaraolahane #jjhospital letsupp.com/mumbai/dr-taty…
Tatyarao Lahane : रुग्णालयात मनमानी कारभार होत असल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी पदाचा राजीनामा दिला होता. #TatyaraoLahane #JJHospital #Mumbai marathi.hindustantimes.com/maharashtra/in…
TOD Uncut Dr. Tatyarao Lahane यांच्या अडचणीत वाढ होणार? #tatyaraolahane #marathi #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy youtu.be/Z4JmGJhwQHg
Wake up to reality No one is provided service freely 😅 Insted of taking whole family into profesion and limited upto friend circle, political party friends, Give chance to residents the are future of County . #SupportMARD #jjhospital #tatyaraolahane
डॉ. लहाने यांना इतका फेम मिळाला कसा? कशी राहिली कारकीर्द? youtu.be/Tf3j_I7JjSE #tatyaraolahane #drlahane #jjhospital #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
- राज्य सरकारने राजीनामा मंजूर केल्यानंतर डॉ. तात्याराव लहाने यांची प्रतिक्रिया - 'आपण शासणाचे आभारी व ऋुणी आहोत' डॉ. तात्याराव लहाने #Tatyaraolahane #retirement #aandolan #rajyasarkar #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
36 वर्षांच्या सेवेत डॉ. लहाने यांनी एकूण 1 लाख 62 हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. #tatyaraolahane #Medical #jjhospital #doctor bbc.com/marathi/articl…
गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. #tatyaraolahane lokmat.com/mumbai/accepta…
डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे.जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे राज्य सरकारकडून मंजूर marathi.hindusthanpost.com marathi.hindusthanpost.com/special/resign… #doctor #tatyaraolahane #dailymedicalinfo #hospital
"आमच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरली जाते. तुम्ही रुग्णांना अंध कराल, या भाषेत सर्व रुग्णांसमोर आमच्याशी बोललं जातं," असं निवासी महिला डॉक्टर म्हणाल्या. #TatyaraoLahane #JJHospital #Mumbai @jdipali bbc.com/marathi/articl…
डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. #JJHospital #tatyaraolahane #mumbai lokmat.news18.com/maharashtra/re…