छ. संभाजी नगर दंगली करता @Dev_Fadnavis व CP निखिल गुप्ता यांनी SIT स्थापन केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपींचे नावंः बरकत शौकत शेख (वय 23 वर्षे रा. यासीन मस्जिद जवळ, कटकट गेट, औरंगाबाद), शेख अतिक शेख हारूण (वय 24 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, औरंगाबाद) १/३
सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (वय 33 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, किराडपुरा, औरंगाबाद), शेख खाजा शेख रशिद (वय 25 वर्षे रा. खासगेट, औरंगाबाद), शारेख खान इरफान खान (वय 23 वर्षे रा. राजाबाजार शकिल भाई यांचे घरात, औरंगाबाद), २/३
@SunainaHoley @Dev_Fadnavis Tai mumbai madhe sudha kahi jaganvar dagad fek zali, ya baddal ka update ahe ka ?
@SunainaHoley @Dev_Fadnavis Any further updates in Palghar Sadhu killings Or bjp was just yelling to be in fame in Maharashtra What progress by @Dev_Fadnavis ?
@SunainaHoley @Dev_Fadnavis Sorry to ask however you started with छ. संभाजी नगर but in their address it’s aurangabad. Is there an area Aurangabad there . No offence asking out of curiosity since I do not know 🙏🏽
@SunainaHoley @Dev_Fadnavis राज्याचं गुप्तचर खात काय करत होत, इंटेलिजनस इनपुट मिळालं नाही का? मिळालं नाही तर का? मिळालं तर धोका बघून प्रतिबंधात्मक कार्य वाही का नाही केली. इडी सरकार ह्या विषया मध्ये कुठे तरी कमी दिसत आहे. युपी सारखं सख्ती साठी ईडी सरकारला पूर्ण जीव ओतावा लागेल, जे यांच्यासाठी सोप नाही.